नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो कोणत्याही व्यक्तीची हाय लागलेली असेल कुणी काही केलेला असेल, एखादा नजर दोष असेल म्हणजेच नजर लागलेली असेल किंवा तुम्ही जर एखाद्या निर्जन जागी जाऊन आलेला असाल ज्या ठिकाणी लोकांचा वावर नसतो. आणि त्या ठिकाणी चुकून जर तुम्ही एखाद्या वस्तूला ओलांडलेला असेल पाय दिलेला असेल किंवा स्पर्श केलेला असेल तर अशावेळी आपल्या घरात मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी तयार होते आणि बाधा उत्पन्न होतात.

मग घरात सतत लोक एकमेकांच्या अंगावर डाफरतात. ओरडतात कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसात प्रेम शिल्लक राहत नाही. सातत्याने भांडणे होतात आणि अशा घरात लक्ष्मी सुद्धा राहणे पसंत करत नाही आणि घरात जो येत असलेला पैसा असतो तोही येणं बंद होतो.

तर मित्रांनो अशी कोणतीही समस्या असू द्या एक उपाय सांगत आहे. हा उपाय शनिवारी करायचा आहे. तेव्हा हा उपाय करणे म्हणजे सर्वस्व नव्हे आपण देवपूजा करत राहा आपल्या कुलदेवीची कुलदेवतेची पूजा इष्ट देवतेची पूजा ही नित्यनियमाने करा. मित्रांनो जो उपाय आहे तो प्रत्येक शनिवारी आपण नक्की करा आणि कदाचित पहिल्या शनिवारी तुम्हाला फरक दिसू लागेल.

मात्र जर शंभर टक्के फरक पडला नाही. तर दोन शनिवार तीन शनिवार जेव्हा तुम्हाला फरक जाणवेल. तेव्हा हा उपाय करा. तर मित्रांनो कोणत्याही शनिवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय करायचा आहे म्हणजेच आपण आपल्या घराची नजर काढायचे आहे.

मित्रांनो जर प्रत्येक शनिवारी आपण आजची पद्धत पाहणार आहोत त्या पद्धतीने आपल्या घराची नजर काढली तर यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी समस्या आहेत किंवा आपल्या घराला ज्यांची दृष्ट लागलेली आहे त्यापासून आपली सुटका होईल.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्यालाही आपल्या घराची दृष्ट काढायचे आहे आणि कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो घराची नजर काढत असताना आपल्याला सर्वात आधी एक ग्लासमध्ये किंवा तांब्यांमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचा आहे.

त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारे मीठ तुम्ही यासाठी वापरलं तरीही चालेल किंवा नजर काढण्यासाठी तुम्ही सैंधव मीठ किंवा काळे मीठ जरी बाजारातून आणले तरीही चालेल. मित्रांनो अशा पद्धतीने या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकल्यानंतर तुम्हाला तो ग्लास घेऊन आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ यायचा आहे.

मुख्य दारासमोर आल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या दिशेने तोंड करून म्हणजेच उंबऱ्याच्या दिशेने तोंड करून उभं राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे नीट टाकलेलं पाण्याचा जो ग्लास आहे तो तीन वेळा आपल्या घरावरून ओवाळायचा आहे. मित्रांनो आपण हा ग्लास ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने वळायचा आहे.

अशा पद्धतीने ओवाळल्यानंतर आपल्याला हे पाणी आपल्या घराच्या बाहेर म्हणजेच मुख्य दरवाज्याच्या किंवा गेटच्या बाहेर फेकून द्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जर शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी किंवा महिन्यातील कोणत्याही एका किंवा दोन शनिवारी आपल्याला हा उपाय करून अशा पद्धतीने आपल्या घराची नजर काढायचे आहेत मित्रांनो यामुळे घरामध्ये ज्या काही समस्या आहेत दृष्ट किंवा बादा आहेत त्याचबरोबर जी काही नकारात्मक शक्ती आहे ती सर्व दूर होईल आणि घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *