नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya.. या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! दाराच्या चौकटीच्या खालील लाकडाच्या किंवा दगडाच्या भागाला सामान्य भाषेत उंबरा किंवा उंबरठा, डेहरी म्हणतात. वास्तू शास्त्रात याचे खूप महत्त्व आहे. ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती’ हे शब्दवर्णन आपल्याला घराचं महत्त्व, त्यातील गोडवा पटवून देतात. नुसत्या मोठमोठ्या रंग‌ीबेरंगी भिंती बांधून त्यात गोडवा, माणुसकी पेरता येत नाही. त्यासाठी घरातल्या माणसां च्या मनात एक भाव असावा लागतो, एक आतुरता असावी लागते.

आज मोठमोठी घरं आहेत, फ्लॅट आहेत, रो-बंगलो आहेत; मात्र त्यात केवळ एक त्रिकोणी किंवा चौकोनी व्यवहारी कुटुंब वावरताना दिसतं. पूर्वी मातीच्या घरांमध्ये दिवसभर किलबिलाट असायचा. याबद्दल खास 5 गोष्टी आणि याचे 5 फायदे. वास्तू उपचार – वास्तुनुसार उंबरा किंवा उंबरठा भंगलेला किंवा तुटलेला नसावा. विखुरलेला किंवा या दृच्छिक उंबरठा नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतं. दाराची चौकट उंबरा बळकट आणि सुंदर असावा.

घराची स्वच्छता करून दररोज उंबऱ्याची पूजा करावी. जे दररोज नियमानं पूजा करतं त्यांचा घरात लक्ष्मी कायम स्वरुपी वास्तव्य करते. दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबऱ्यावर तुपाचा दिवा लावावा. असे केल्यानं घरात लक्ष्मीचं येणं सोपं होणार.

आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो. लक्ष्मी दारातू न आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशा स्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरि णाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे.

आपल्या घराचा उंबरठा कसा असावा याचेसंबंधी वास्तु शास्त्र मध्ये काही नियम सांगितले आहे याबद्दलची माहि ती आपण घेणार आहोत घराचा उंबरठा हा घराच्या सीमा रेषेचे प्रतीक आहे किडा मुंगी सरपटणारे प्राणी यांच्या पासून घराचे संरक्षण व्हावे. तसेच अदृश्य शक्तीने घरात प्रवेश करू नये यासाठी उंबरठा खूप महत्वाचा आहे.

अदृश्य शक्तींना घराबाहेरच थांबवण्याचे काम उंबरठा करत असते म्हणून प्रत्येक घराला उंबरठा असायलाच हवा आता पाहूया हा उंबरठा कसा असावा. मित्रांनो सध्या अनेक घरांमध्ये मार्बलचा कडप्पाचे उंबरठा बसवले जातात पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराला लाकडाचा उंबरठा असावा आपण जुन्या काळात देखील पाहिले असेल तर.

प्रत्येक घराला लाकडाचा उंबरठा असायचा कडप्पे किंवा मार्बलचा उंबरठा हे अलीकडच्या काळात आलेले आहे. लाकडाचा उंबरठा हा उत्तम मानला जातो उंबरठा संबंधी आपण अनेक नियम ऐकले असतीलच असे की उंबरठ्या वर बसू नये उंबरठ्याला पाय लागू देऊ नये उंबरठ्यावर उभा राहून शिकू नये.

तसेच आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत उंबर ठ्यावर उभे राहून करू नये ज्यावेळी आपल्या घरात को णी येते तेव्हा आपल्या घरामध्ये उभारून त्यांचे स्वागत करावे. ते जेव्हा बाहेर जातील तेव्हा घराच्या बाहेर उभे राहून त्यांना निरोप द्यावा दोन्ही वेळी आपण उंबरठ्यावर उभे राहू नये दोन्ही वेळी आपण उंबरठ्यावर उभे राहू नये.

किंवा इतरांना देखील उंबरठ्यावर उभे राहू देऊ नये मित्रां नो उंबरठा हा किती महत्त्वाचा आहे आपल्याला लक्षात येईल की जेव्हा नवी नवरी घरामध्ये प्रवेश करते ग्रुहप्र वेश करते तेव्हा या उंबरठ्या वरतीच धान्याने भरलेले माप ओलांडून ती प्रवेश करते लक्ष्मीचे पाऊल यांनीही प्रवेश करते तर हा उंबरठा लाकडाचा असेल तर त्यामुळे चुंबकीय शक्ती आपल्या घरामध्ये बंदिस्त होऊन जाते बाहेर येत नाही.

ज्या घरामध्ये उंबरठ्याची पूजा केली जाते लक्ष्मीचा स्थायी निवास राहतो त्या घरांमध्ये लक्ष्मी प्रवेश करते तसेच जर आपण उंबरठया जवळ रोज रांगोळी काढली त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते उंबरठा पाहून तिथे रांगोळी पाहून बाहेरच्या व्यक्तीला देखील घरातील वातावरणाचा अंदाज येतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *