नमस्कार मित्रांनो.. Marathi दुनिया या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! ब्रह्मांडनायक जय श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुमचे मन पूर्वक स्वागत आहे. सत्य घटने ची कथा तुम्हाला उत्सुक प्रोत्साहित आणि प्रेरणादायी करेल. तुमच्या स्वामीन वरील भक्तिला भावाला प्रेमाला आणि श्रद्धेला जाण्यासाठी जाणे तुमचा स्वामी वरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल.चला मग जाणून घेऊ या अंगावर शहारे आणणार् या या सत्य घटने ला जी आज ही स्वामींचा भास्कर भीती मुंबई जवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोनी स्वामी चा परम भक्त होता. त्याचा गलबतचा व्यापार होता. तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे ही. वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा. काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे मन पूर्वक सेवा करायचा.

समर्थ हे परब्रह्मा चे मूर्तरूप आहे. हे लक्षण कोणाला ठाऊक झाले होते? कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे. अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा. त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायची. समुद्रातून प्रवास करताना आम्ही जहाजा वर बसलेले पहायचा. त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा. आम्ही आपल्या सोबत आहे आणि जहाजाला काही होणार नाही अशी त्याला पूर्ण खात्री असायची. एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रा तून घेऊन जात असताना.सोसाटय़ाचा वारा सुटला. समुद्रात भयंकर तुफान आले. जहाजात पाणी शिरू लागले. ते पाहून लक्ष्मण कोळी आणि त्याच्या सोबत असलेले खलाशी खूपच घाबरले.

लक्ष्मणाचेही धैर्य सुटली. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याने स्वामींचे स्मरण केली. तो स्वामीचा दावा करू लागला आणि म्हणाला, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था चें गुरुराया मायबापा एथे एक तुमच्या वाचून कोणी साह्य करणार नाही माझ्या वर कृपा करा. तुम्ही लेकरू मरणाच्या दरवाजा पर्यंत पोचले आहे. जी जहाज पूर्णपणे बुडाले आहे.
पुण्याचे हे अर्थ वर स्वामींचा कानावर आले. त्यावेळी स्वामी एका फक्त च्या घरी पलंगावर बसली होती. ते एकदम खडबडून उठले. त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशा ने वर उचलला. गोंडा ने लक्ष्मण काळजी करू नकोस. भोरा खूप खोल आहे. तुझा नाकातोंडात पाणी गेले आहे. असे काहीतरी बोलू लागले. तेथे उपस्थितांना काही कळेना. इतक्या स्वामींनी आपला हात वर घेतला.
आणि मनाली.

लक्ष्मणा, सुटलास बाबा. त्या क्षणी स्वामी च्या हातातून पाणी मिळत होते. हा काय चमत्कार आहे हे कोणा च्या ही लक्षात आले नाही. पण आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियां सोबत अक्कलकोटास स्वामी च्या दर्शनास आला. आणि त्याच्या चरणांतून अश्रूंचा अभिषेक घातला. त्यांना आठवतंय व दक्षिणा दिली. तेव्हां सर्वांचा स्वामीच्या या चमत्कार चा उलगडा झाला. ब्रह्मांडनायक सूची एक समर्थ जायचे ती स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *