नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! स्वामी म्हणतात जर तुम्हाला या पाच सवय आहे तर तुम्ही भिकारी होणार. तुमच्यावर आर्थिक संकट ओढावणार आहे. स्वामी सांगतात शिक्षण ,संपत्ती वैवाहिक जीवन कौटुंबिक समस्या जीवनाच्या अनेक पैलू वर विचार व्यक्त करत असतात. स्वामींचे विचार आजच्या काळातही समर्थक आहेत.

जो स्वामींच्या धोरणाचे पालन करतो. तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होतो. स्वामींच्या म्हणण्यानुसार काही सवयी जीवनात काही आर्थिक अडचणी येतात अशा परिस्थितीमध्ये माणसाने या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत.

१) त्यामधील एक उत्पन्नापेक्षा जास्त खर्च- स्वामींच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्तीने आपल्या कमाई पेक्षा जास्त खर्च करू नये. जो व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो. तो नेहमी आर्थिक विवांचनेमध्ये व्यस्त असतो. स्वामींच्या म्हणण्यानुसार पैसा जमवायला हवा. कारण पैसा कठीण काळात उपयोगी पडतो.

२ ) कुसंगती- स्वामी समर्थ म्हणतात की वाईट लोकांची संगत करू नये. कारण वाईट लोकांची संगत माता लक्ष्मी कधीच नाही. अशा लोकांना जीवनात प्रत्यक्ष आणि अडचणींचा सामना करावा लागतो.

३) फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहा- स्वामींच्या म्हणण्यानुसार पाठीमागे फसवून समाजामध्ये मानसन्मान मिळत नाही. स्वामी सांगतात की असा स्वभाव. असणाऱ्या व्यक्तीला पैसा मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अशा लोकांवर माता लक्ष्मीचा खूप होतो.

४) लबाड माणसांपासून दूर राहा. स्वामींच्या म्हणण्यासारखं व्यक्ती नेहमी आपल्या स्वार्थानुसार खोटे बोलतो त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच कृपा करत नाही. अशा लोकांना इतरांसमोर आयुष्यात नेहमी अपमानात राहायला लागते.

५) मोठ्यांचा अपमान करणे- स्वामी म्हणतात की जे मोठ्यांचा आदर करत नाहीत. त्यांच्या घरात गरीबी राहू लागते. सोबतच माता लक्ष्मी अशा लोकांपासून दूर राहते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *