मित्रांनो, स्त्रियांच्या तुलनेपेक्षा लहान मुलींची कामविषयक संकल्पना अनभिज्ञ स्वरुपाची असते, त्यामुळे लहान मुलात आढळणारा लिंग ताठरता दिसून येते तसा हा प्रकार मुलींमध्ये आढळत नाही. मुली वयात येतांना त्यांची कामविषयाची उत्सुकता वाढते. म्हणजेच ‘ते’ म्हणजे काय असते? हे प्रश्नचिन्ह नेहमीच त्यांच्या मनामध्ये उपस्थित होते.

इतकेच त्यांना जाणून घ्यायचे असते. त्याचा अनुभव मात्र नकोसा असतो कारण त्यांना लैंगिक समागमाऐवजी भावनिक एकरूपता अधिक महत्वाची वाटते आणि त्याचबरोबर या वयात कामोद्दीपनाची क्षमता आलेली नसते. त्यामुळे कामतृप्ती हा प्रकार सहसा आढळत नाही.

आणि तरुण पुरुषाप्रमाणे तरुण स्त्री दृ’स्तमैथून करून कामतृप्ती अनुभवून घेतांना फारच क्वचितवेळा आढळते. त्यामुळे पुरुष या वयात जसा अनेक स्त्रियांवर प्रेम करू शकतो, तसे तरुण स्त्री फक्त एकाच तरुणावर प्रेम करतांना दिसते आणि तरुण स्त्रीची पहिली रात्र बहुधा निराशाजनकच ठरते. कारण तत्पूर्वी तिला कामतृप्ती हा प्रकार अनुभवास आलेला नसतो. तिची ओढ कामक्रीडा, स्तनाग्रांचे उद्दीपन अशातच असते आणि म्हणूनच त्यातच तिला कामसुख अधिक लाभते.

वयाच्या वीस वर्षांनंतरही स्त्रीला संभोगात रस वाटत नसतोच. प्रणयक्रीडा, संभोगपूर्व क्रीडा तिला अधिक भावतात. पुरुषाच्या मर्जीसाठी ती संभोग करते. या वयात पुरुष संभोगक्रिया उरकून झोपी जातो आणि स्त्री मात्र अध्यतिच राहते, परंतु असे स्पष्ट सांगण्यास स्त्री कचरते किंवा तिला कामतृप्ती तितकीशी महत्वाची वाटत नसते. केवळ पुरुषाला वे म्हणून ती संभोगात सहभागी होते.

परंतु तिशीतली स्त्री मात्र कामतृप्ती अनुभवण्यास कमालीची उत्सुक असल्याचे आढळते. अशावेळी तिची योग्य प्रकारे कामतृप्ती झाली नाही तर कलह उदभवू शकतो किंवा अतृप्त स्त्रीची मनोकायिक लक्षणे दिसू लागतात. याच वयात स्त्री बंडखोरी करून पर पुरुषाकडे आ’कर्षित होऊन त्याच्याकडून कामतृप्ती मिळवू पाहते. संभोगक्रीडेत तिला अधिक रस निर्माण होतो. म्हणून स्त्रीची तिशी तिच्या कामजीवनात महत्वाची ठरते. या वयात ती जोडीदाराकडून कामतृप्त होत असेल तर तिचे पुरुषाशी असणारे नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळते.

आणि चाळीशीमध्ये स्त्रीच्या रजोनिवृत्तीला सुरुवात झालेली असते. मासिक पाळी थांबली की स्त्रीला संभोगात अजिबात स्वारस्य राहत नाही हा मोठा गैरसमज पुरुषांत पसरलेला आढळतो. यावेळीही स्त्रीला योग्यप्रकारे उत्तेजित केले तर तिला संभोग निश्चितच हवासा वाटू लागतो. एक बदल मात्र होतो की स्त्रीच्या योनीत कामसलील तयार होण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाल्याने संभोगासाठी पुरुषाने वंगणयुक्त जेली वापरणे क्रमप्राप्त ठरते.

पन्नाशीतील स्त्री संभोग टाळू पाहते, कारण यो निभगोष्ठ लवचिक राहिलेले नसतात, कामसलीलसुद्धा पुरेसे तयार होत नसते. परिणामी संभोग दुःसह ठरतो. शिवाय या वयात मुलेही मोठी झाल्याने त्यांचे करियर इत्यादी विवंचना स्त्रीला सतावत असतात. त्यामुळेही स्त्री संभोगाला नकार देते.

साठीतील स्त्री संभोगापेक्षा पुरुषाच्या सहवासात अधिक आनंद घेऊ पाहते. तसे पाहिले तर योग्य प्रकाराने उत्तेजित केल्यास आणि प्रत्यक्ष संभोगावेळी वंगणयुक्त जेलीचा वापर केल्यास स्त्रीला का’मतृप्तीचा अनुभव घेता येतो आणि साठीनंतर स्त्रीने पुरुषासोबत नि’जू नये असा अलिखित नियम असल्याने स्त्रीकडून संभोग वर्ज्य मानला जातो, पण तरीही इच्छा निर्माण झाल्यास ती या वयात देखील संभोगाचा आनंद घेऊ शकते मात्र तो मर्यादित स्वरुपाचा राहतो हे नक्की.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *