स्त्रीचे विवाहा पूर्वीचे प्रेमसंबंध कसे जाणून घ्यायचे!
आजकाल इतकी लफडी करतात कि लग्न करताना सात फेरे पण वे श्यासोबत घेत आहोत काय असे वाटते. अगदी गावात लहान ते लग्न झालेल्या स्त्रिया पण असे करतात. भूतकाळ होता तो तुम्ही का करावा सहन ? मजा मारून एक किंवा अनेक जण जातात आणि लग्न करणारा फक्त जबादारी उचलतो. शरीर आणि मन अनेक जणांना वाटल्या गेल, मग तुम्हाला काय मिळालं ? पोट ? ( पोट म्हणतो कारण तिथे होणारे अपत्य वाढू शकते ) पण काही जण तर गर्भ निरोधक गोळ्या घेऊन ते पण खराब करतात. जो मुलगा लफडे बाज नाही तो मूर्ख अस होत चाललंय. सासरा पोरगी देताना पैसे,पगार बघतो तशी तुमची काही अपेक्षा असेल तर काय चुकले? मिळाले तर अनेक लोकांसोबत झोपलेली पोरगी.

वे श्या वर जबरदस्ती असते किंवा मजबूरी मग त्यांना का नाव ठेवता ? कोर्टात जाण्यापेक्षा तिला पण तशी वागणूज द्या (जशी आधीच्या प्रियकरणे वापरून घेतली होती ) तिचे पोरं तिची जबाबदारी किंवा नकोच मुले अस पण खुप लोकसंख्या आहे पण मुलं झालं तर चेक करून घ्या कोणाचा आहे? मग नवीन भूतकाळ होईल आणि मग तिला म्हणा कि आता तू भूतकाळ विसरून मला मान्य कर. आणि तिने मान्य केले पाहिजे. कारण भूतकाळ मान्य करायचा ठेका काय फक्त तुम्ही घेतला आहे का? भावनाचे, शरीराचे त्रास काय असतो हे कळू द्या. तरी पण जर तिने मान्य केले तर मग ती चांगली आहे. मग तिला प्रेम द्या.

काही जण म्हणतील सुखी राहायचे असेल तर भूतकाळ विसरा पण तसे शक्य नसते. बुधवार पेठे मधल्या स्त्रियांना समाज रांडा म्हणतो त्यांच्यात आणि यात काय फरक? त्या तर पोटासाठी किंवा फसवणूक यामुळे तसे काम करतात. होणाऱ्या सासऱ्याला किंवा तिला चालेल का दारू पिलेली किंवा रांडबाजी केलेली?

काही जण म्हणतील शारीरिक गरज होती आणि तस जर असेल तर समजा मुलाची किंवा मुलीची गरज खुप जास्त असली मग लग्नानंतर तिला किंवा त्याला चालेल का असे संबंध? परत त्यावर उडवलेले पैसे? आणि शारीरिक गरज होती तर मग करावे अर्थार्जन त्यातून, डबले फायदा(सध्या ही तेच चालले आहे फक्त indirectly). म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याखाली या झोपणार आणि मग कमी गरीब सोबत या लग्न करणार. म्हणजे श्रीमंतांच्या वेश्या लग्न करून घरी आण्याच्या ? मानतो वास्तविक जीवन खुप अवघड असते कधी कधी पण इतकी लाचारी? घराला घरपण तरी निदान असाव ना.

काही जण म्हणतात करिअर,शिक्षण मग इतके हुशार आहात तर मग कशाला करता मुलाकडून संपतीची अपेक्षा? दाखवा ना कर्तबगारी!!! तुमचा जसा फायदा पाहता तसा आम्ही पहिला तर काय चुकला? तुम्हाला चालेल का संपत्ती जी नव्हती ती सांगितली तर? भूतकाळात भंगार चाळे केले असले तर मग करतात का आनंदाने स्वीकार?

एकच सल्ला आहे बापाचा खोटा स्वाभिमान जपण्यापेक्षा ज्या सोबत झोपलात त्यासोबत लग्न करा दुसऱ्या जातीचा असला तरी पण. उगाच बापाच्या समाधानासाठी चंगल्या लोकांचे घर घालू नका. तुम्हाला दुस्र्याचा आयुष्यासोबत खेळायचा अधिकार नाही आणि तस केला तर मग ते वाईट असेल. Arrange marriage हे सरळ साध्य लोकांचे काम आहे उगाच सतरा ठिकाणी तोंड मारून इकडे येऊ नका.

म्हणजे सासरा व मुलगी काय फक्त well settled ची अपेक्षा साठीच आहेत का ? एकटा का त्रास सहन करणार? आणि राहील संसार तर वेश्या सोबत संसार कसा करायचा?

गोष्टी मान्य करत नाही म्हणजे नक्कीच काही तरी चुकीचे आहे.
एकतर 0 असतो किंवा 1. माणूस एकतर चरक्टरलेस असतो नाही तर नसतो, मध्ये आहे असा काही नाही. उगाच फालतू तत्वज्ञान काय कामाचे. आणि तुम्ही भूतकाळात वाटल तसे जगलात आता जर लग्नानंतर मुलाला किंवा मुलीला वाटले फसवणूक झाली आणि आता मी वाटेल तसा जगणार तर गुपचूप मान्य करवाच लागणार .

लफडेखोर लोक म्हणतात सर्वाना भूतकाळ आहे, हे चुकीचे आहे. खोटं बोलून लग्न करायची गरज नव्हती. काय असेल ते खरे सांगावं, काय होईल नकार येईल,पण पुढचे 40–50 वर्षीची माती होणार नाही.

तिच्या चुकामुळे तुम्ही कुढून खढून जगू नका.
लग्न करून शारीरिक, मानसिक, भावनिक गरज पूर्ण होत नाही ते या लफडे खोर लोकांमुळे. शेवटी पहली वेळ, त्या भावना काही शिल्लक राहिला नाही तर ज्या सोबत आयुष्य काढायचे त्याला किंवा तिला काय मिळाले?तुम्ही स्वतः च्या घरी ते सर्व करा इतर कोणासोबत जे तिने बाहेर भूतकाळात केले होते. आणि मग तिला म्हणावं कर स्वीकार…तिला नाव ठेवण्याच अधिकार नाही..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *