नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, जसा पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण असतो, त्याचप्रमाणे स्त्रीसुद्धा पुरुषा शिवाय अपूर्णच असते. जी’वन ज’गताना वेळोवेळी स्त्रीला पुरुषाची गरज भासते. पण बऱ्याच वेळा पुरुषांना स्त्रियांची हि गरज ओळखता येत नाही. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाची गरज असते. तेव्हा त्या पुरुषाने कोण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यासाठी हा लेख शेवट्पर्यंत वाचा.

काही स्त्रिया सामान्य असतात, तर काही स्त्रिया असामान्य असतात. असामान्य म्हणजे बऱ्याच स्त्रियांना काहींना काही भूतकाळ असतो, प्रेमात ठो’कर खाल्लेल्या स्त्रिया स्वालंबी होतात. त्या कोणावरही अवलंबुन राहत नाहीत. ते सतत प्रेमाला दूर ढकलत असतात. ते इतरांवर अवलंबुन राहण्याची परवानगी ते मनाला देत नाहीत. प्रेम आणि आधार मिळवण्याचे सगळे दरवाजे ते स्वतःच्या हाताने बंद करतात.

त्यांना अशी भीती असते की, त्यांची गरज जर लोकांना दिसली, तर लोक त्यांच्या गरजेची पूर्तता करतेवेळी त्यांचा गै’र फा’यदा घेतील. पुरुषाला स्त्रीच्या प्रेमाची गरज, हि स्त्रीला असलेल्या पुरुषाच्या प्रेमाच्या गरजेपेक्षा जास्त असते. जेव्हा स्त्री शारी’रिक गरज पुरुषाबरोबर अवलंबून न राहता पूर्ण करते. तेव्हा ती या निर्णयाला येते कि, आपल्या आवडीचा पुरुष शोधण्याइतके खरेच पुरुषाचे स्थान आपल्या आ’युष्यामध्ये,

महत्वाचे आहे का? आणि मग ती तिच्या निर्णयावर शिक्कापूर्तक करते कि, तिला पुरुषाची गरजच नाही. त्यामुळे जेव्हा एखादी स्त्रीला पुरुषाची गरज असते. तेव्हा तिच्या मदतीला धावून जा, तिची मदत करा. म्हणजे तिला पुरुषाची गरज नाही, असे तिला पुन्हा वाटणार नाही. स्त्रिया या विश्वास, कौतूक आणि भावना याकडे जास्त आक’र्षित होतात. पुरुषांनी या स्त्रियांच्या भावना ओळखून, त्यांच्याप्रमाणे वागले पाहिजे.

म्हणजे बहुतांश स्त्रियांना आधाराची गरज असते. स्त्रिया पुरुषाच्या तुलनेत अधिक भावनिक असतात. त्या बऱ्याचवेळा त्यांच्या भावना पुरुषांकडे व्यक्त करतात. अशावेळी पुरुषांनी स्त्रियांच्या भावना ओळखून, त्यांच्या गरजांची पूर्तता केली पाहिजे. त्यांना विश्वास दिला पाहिजे कि, तुम्ही कायम त्यांच्यासोबत आहात. आणि पुरुषाने एखाद्या स्त्रीची स्तुती करण्यामागे देखील कधीही कमी पडू नये.

ऑफिस मध्ये एखादी सहकारी महिला, तुमच्याकडे तिच्या घरातील एखाद्या वा’दाविषयी सांगत असेल, तीच मन तुमच्याकडे मोकळं करत असेल, तर अशावेळी पुरुष म्हणून तुमची जबाबदारी आहे कि, तीच म्हणणं व्यवस्थित ऐकून घ्यायच. जेव्हा एखादी स्त्री पतीसोबत झालेल्या वा’दाची चर्चा तुमच्यासोबत करते. तेव्हा समजून जा कि, तुम्ही तिच्यासाठी खास व्यक्ती आहात. आणि तिला आता तुमची फार गरज आहे,

अशावेळी पुरुषांनी त्या स्त्रीला भावनिक आधार देऊन, तीच सांत्वन केलं पाहिजे. अशा प्रकारची पुरुषांची गरज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना देखील असते. काही मुली आईवडिलांच्या नेहमीच्या वा’दामुळे त्र’स्त असतात. त्यांच्या कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही. सतत तेच विचार मनामध्ये येतात. अशावेळी त्यांना चांगल्या मित्राची गरज असते, जो कि त्यांच्या भावना समजून घेईल,

आणि त्यांना एक भक्कम भावनिक आधार देईल. जर एखादी मुलगी तिच्या घरच्याविषयीच गोष्टी तुमच्याशी शे’अर करत असेल, तर समजून जा, कि तिला सध्या तुमची गरज आहे. तुमच्या भावनिक आधाराची गरज आहे. अशावेळी पुरुष मित्रांनी, तिला समजावून सांगितलं पाहिजे, कि प्रत्येक घरामध्ये वा’द हे होतच असतात. आणि तिला भावनिक आधार दिला पाहिजे. मित्रांनो, आपल्या घराच्या बाहेर,

म्हणजे ऑफिसमधील, कॉलेजमधील स्त्रिया पुरुषाची गरज असते, तेव्हा काय केले पाहिजे? हे आता समजावून घेतले. परंतु घरातील स्त्रीला म्हणजेच तुमच्या पत्नीला तुमची गरज असते. मग काय केले पाहिजे? सहकारी स्त्रिया आपल्याशी बि’न्दास्त बोलतात. त्यांच्या भावना व्यक्त करतात. परंतु घरातील स्त्री म्हणजेच आपली पत्नी बऱ्याचदा आपल्यासमोर मनमोकळ्यापणाने व्यक्त होत नाहीत.

बऱ्याच स्त्रियांचा स्वभाव देखील असतो, आणि बऱ्याच स्त्रिया आपल्या पतीसमोर व्यक्त व्हायला घाब’रतात. व्यक्त होणाऱ्या स्त्रियांच्या गरजा, भावना ओळखण सोपं असत. पण व्यक्त न होणाऱ्या स्त्रियांच म्हणजे पत्नीचाय गरजा ओळखणं अवघड असतं. अशावेळी पतीने चेक केलं पाहिजे, कि आपल्या पत्नीचं आपल्याशी बोलणं कसं आहे? तीच वागणं कसं आहे? जर तिच्या बोलण्यामध्ये,

वागण्यामध्ये काहीसा फरक जाणवत असेल, तर तिला विचारा कि, तुला काय हवे आहे का? बऱ्याचदा स्त्रियांना एखाद्या वस्तूपेक्षा तुमची सोबत हवी असते, त्यांची इच्छा असते कि, तिला तुम्ही कुशीमध्ये घ्यावं. तिला प्रेम व्यक्त करावं. स्त्रीचं अशा गरजा पुरुषाने पूर्ण केल्या पाहिजेत. मित्रांनो, बहुतांश स्त्रिया पतीसमोर त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत, तर पत्नी कामामध्ये असेल,

तर तिची गरज ओळखून पतीने देखील मदत केली पाहिजे. जसं कि ती स्वयंपाक करतेवेळी कांदा चि’रून देणं, तिने कपडे धुतल्यानंतर ती कपडे वाळत घालणं. तिच डोकं दु’खत असेल, तेव्हा दा’बून देणं. तिच्या संपूर्ण दिवसामध्ये तिची मदत करणं. म्हणजे शक्यतो कोणतेही काम करून न देणं. घरातील स्वयंपाकापासून सर्व काम स्वतःच करणे, अशा महत्वाच्या गोष्टी तिच्या गरजेच्या वेळी,

पुरुषाने केल्या तर ती स्त्री, खूप समाधानी असते. तर मित्रांनो, या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. स्त्रीच्या गरजा ओळख आणि त्यांची मदत करा. स्त्री नेहमी तुमच्यावरती खुश राहील, समाधानी राहील. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास शे’अर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *