Shubh yog on raksha bandhan: नमस्कार मित्रांनो..MARATHI DUNIYA या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!या वेळेस हा सनदोन दिवस साजरा केला जाणार आहे. या वर्षी २०० वर्षांनंतर बुधादित्य योग, रवि योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा अत्यंत दुर्मिळ संयोग तयार होत आहे.

यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी २०० वर्षांनंतर शनि आणि गुरू स्वतःच्या (Shubh yog on raksha bandhan) राशीत प्रतिगामी अवस्थेत बसतील, त्यामुळे काही राशींवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. हा दुर्मिळ योग तीन राशींचे नशीब उजळण्यासाठी येत आहे. ज्योतिष्यांच्या मते, या तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात लॉटरी लागण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.

या राशींचे लोक होऊ शकतात भाग्यवान! मिळू शकतो पैसा आणि प्रगती
सिंह राशी
यंदाचे रक्षाबंधन सिंह राशींच्या लोकांचे नशीबाचे दार उघडू शकते.(Shubh yog on raksha bandhan) या काळात माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असू शकतो. या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरु शकतो. कामात यश मिळू शकतो. धनलाभही होऊ शकतो. तुम्हाला कामात यश आणि सन्मानही मिळू शकतो.

हेही वाचा: Raksha Bandhan 2023 Upay: रक्षाबंधनाला या खास उपायांनी भावा-बहिणीचे नाते होईल मधुर ,वाढेल सुख-समृद्धी

धनु राशी
यावेळचे रक्षाबंधन धनु राशींच्या लोकांसाठी खूप गोड ठरु शकते(Shubh yog on raksha bandhan) . या काळात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फायदा होऊ शकतो. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. नोकरीच्या माध्यमातून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

मिथुन
रक्षाबंधनला बनलेल्या दुर्मिळ योगायोगामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनातून पैशाचे संकट दूर होऊ शकते. अचानक धनलाभ होऊन तुम्ही श्रीमंतीकडे वाटचाल करु शकता. नवीन व्यवसायात फायदा होऊ शकतो. (Shubh yog on raksha bandhan) करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकता. नवीन कामात प्रवेश करणे फायदेशीर ठरु शकते. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया MARATHI DUNIYA आमचे फेसबुक पेज लाईक करा..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *