नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!
वास्तु मध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहावी या बरोबरच नकारात्मक ऊर्जे चा नाश व्हावा. घरात सुख समृद्धी नांदा ला हवी, असं कुणाला वाटणार नाही. अर्थातच तुम्हाला ही वाटत असणारच. शिवाय त्या मागे शास्त्रीय कारण ही असतात. यात महत्वा च्या गोष्टी असतात. घरातील जीना घरात आपली झोपण्या ची ठिकाणे, घरात लावलेली चित्रं यामुळे सुद्धा अनेकदा वास्तू दोष उद्भवण्या ची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊ या की आपल्या घरा मध्ये आनंद आणि सुख समृद्धी नांदा वी यासाठी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्याय ला हवी.

उत्तम दिसणारा कित्येक घरात सुख समृद्धी नांदा ताना दिसत नाही. याच बरोबर त्या घरातील व्यक्तींना कित्येक आर्थिक समस्यां ना सामोरं जावं लागतं. कायम समस्या भेडसावत राहतात याचे मुख्य कारण वास्तुदोष ही असू शकतात आणि घरा चा केवळ सुंदर आकर्षक दिसणं पुरेसे नाही तर वास्तुशास्त्राच्या नियमां ना अनुसरून त्या चं बांधकाम करणे ही खूप महत्वा चं असतं. शिवाय वास्तुशास्त्रानुसार घर व्यवस्थित बांधून ही समस्या येत असतील.

तर घरात असलेल्या काही वस्तूं बाबत किंवा तुम्ही घरात करत असलेल्या कार्या बद्दलही थोडी काळजी घ्याय ला हवी. त्यात महत्वा ची गोष्ट म्हणजे घरातील जिना से घरात आपली झोपण्या चे ठिकाण असेल किंवा घरात लावलेली चित्रं असतील. यामुळे अनेकदा वास्तू दोष उद्भवण्या ची शक्यता असते आणि म्हणूनच घरातील जिन्या खाली कोणतेही बांधकाम करू नये किंवा तिथे कोणतीही वस्तू ठेवू नये असं वास्तुशास्त्रानुसार सांगितले जातात. याबरोबरच घरातील पाण्याचा स्रोत जी तुमच्या घरात पाणी येत आहे. नेहमी उत्तरे च्या दिशेला असावं असं म्हंटल.

असा असेल तरच घरात सुख आणि शांती कायम राहते या बरोबरच कुटुंबातील सदस्य मधील प्रेम कायम राहतात असे सुद्धा सांगितले जातात. या बरोबरच आपल्या घरा मध्ये घरातील भिंती ला चित्रे लावलेली असतील ते विचित्र असतील त्या ची सुद्धा काळजी तुम्ही घ्याय ला हवी. घरात कधीही रक्तरंजित चित्रे, युद्धा ची चित्रे, संहारक देवी देवतांची चित्रे, रक्तपाता जी चित्रे, हिंस्त्र पशू, पक्षी यांची छायाचित्र सुद्धा कधीही ठेवू नये असं सांगितले जातं. कारण अशी चित्रे लावल्यास घरात आणि कुटुंबात भांडणे.

निर्माणा होता आणि परस्परातील प्रेम ही संपुष्टात येतं. यामुळे घरात कायम शांत भाव आणि आनंदी मुद्रा असणारी स्थिरचित्र लावावीत असं म्हणतात. त्यामुळे घरात आनंद आणि सुख शांती राहते या बरोबरच घरात केलेले कार्य म्हणजे आपली झोपण्या ची स्थिती आपण ज्या दिशेने झुक तो. ज्या ठिकाणी झोपतो ती जागा सुद्धा महत्वा ची असते. घराच्या आघाडी खांबा खाली किंवा खिडकी च्या चौकटी खाली झोपू नये असे वास्तुशास्त्र सांगते. याच बरोबर असंही म्हटलं जातं की घराच्या मध्यभागी अवजड फर्निचर किंवा इतर कोणतीही जड वस्तू ठेवणे.

तसं काही ठेवला असल्यास लगेचच बाहेर काढावा आणि ते दुसरे ठिकाणी स्थलांतरित करावा. कारण घरातील मध्य स्थान ब्रह्मस्थान मान लं जातं आणि म्हणूनच हे स्थानीय रिक्त म्हणजेच खाली असलेला असावा. प्रथमस्थानी जड वस्तू ठेवल्या ने मानसिक ताण येऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या ला आर्थिक त्रास ही सहन करावा लागू शकतो असे म्हणतात.

घरातील भिंतीवर आरसा लावताना तो खूप वर किंवा खूप खाली नाही याची सुद्धा खात्री करून घ्यावी असं केल्या नं. सुद्धा घरातील सदस्यांना डोकेदुखी चा त्रास उद्भवू शकतो असा वास्तूशास्त्र सांगितल्या जातात. याबरोबरच बेडरूम मध्ये अगदी भेट जा अमोरा समोर आपल्या प्रतिबिंब दिसेल. अशा परिस्थितीत ला आरसा नसावा तो त्वरित काढून टाका वा ते शक्य नसेल तर त्याच्या वर पडताच आपण ठेवावा. यामुळे सुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात असा वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं किंवा.

अगदी बेड समोर असलेल्या आरशा मुळे तुमच्या आयुष्यात काही समस्या कायम स्वरूपी सुधारू शकता तर अशाप्रकारे घरात सुख समृद्धी नांदा ला हवी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात असे छोटे मोठे काही बदलाव करू शकता. ज्या मुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *