नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ्यांच्या आयुष्यातील काळजाला भिडणारा असा प्रसंग तर मित्रांनो आणि भगिनीनो नक्की वाचा हा लेख. अक्कलकोट गावामध्ये एक राजा होता त्याचे नाव मालोजी असे होते. आणि त्या राजाकडे एक गव्हार नावाचा हत्ती. राज्याच्या राजवाड्या समोर एक महिपाल देवाचे देवालय होते. तो राजा त्या हत्तीला त्या देवलया समोर बांधायचा. मित्रांनो आता सध्या तुम्ही अक्कलकोटला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी शाळा दिसेल.

मित्रांनो आणि भगिनीनो एका दिवशी काय जाळ हत्ती खूप संतापला काय झाले काय माहिती पण मंदिरात येणार्‍या जाणार्‍या लोकांना तो मारत होता. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांनी ही खबर राज्याच्या कानावर घातली. मालोजी राज्याचे शिपायांना आदेश दिला की त्या हत्तीला साखळीने चारी पाय बांधा. हा उपाय करून बगितला तरी तो व्यर्थ ठरला. कारण हत्ती आता त्याच्या सोंडेने लोकांना दगड फेकून मारत होता.

त्यामुळे लोक अजून घाबरली आणि त्या मदिरात जाण्यास टाळू लागली. मालोजी राज्याने हत्तीला शांत करण्यासथी सर्व उपाय करून पहिले पण त्यांना काही यश आले नाही. एके दिवशी मालोजी राजा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी गेले. महाराजांचे दर्शन घेत्ल्यानंतर राजाने हत्ती विषयी सर्व हकीकत सांगितली. आणि राज्याचे स्वामींना विचारले आम्ही सर्व उपाय करून पहिले पण आम्हाला यश आले नाही. काही केल तरी तो नियंत्रणात येत नाही. आम्ही त्याला देहांतची शिक्षा द्यावी का असा प्रश्न माळीजी राजाने स्वामींना विचारले.

तर स्वामी राजाला म्हणतता मला त्या हत्ती कडे घेऊन चला. स्वामी हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत त्यांना खूप भक्तजण भेटेले त्यांना सांगू लागले महाराज तुम्ही त्या हत्तीकडे जाऊ नका तो फार क्रोधित झाला आहे तो तुम्हाला हानी पोहचवेल. पण स्वामी घाबरत नव्हते ते भक्ताचे ऐकून पुढे चालू लागले. कारण त्यांना प्रतक्षात काळ घाबरतो ते काय हात्तीला घाबणार. शेवटी ते हत्तीच्या जवळ गेले सर्व भक्तजण मागेच पळून गेली फक्त त्याची दोन तीन शिष्य त्याच्या सोबत होती म्हणजे चोळप्पा आणि बाबा भट.

स्वामी आपल्या कंबरेवर हात ठेऊन त्या हत्ती समोर थांबतात त्याला रागाने बोलतात. हे ग्व्हार (हत्ती चे नाव) ये मूर्खा माजलास काय, जो चडेल तो पडेल, बष्काळपानाचा अभिमान करणे सोडून दे. आशी स्वामीची वाणी ऐकताच तो हत्ती एकदम शांत झाला. आणि लगेच खाली बसला त्याच्या डोळातूनसारखे अश्रु होते त्याने त्याचे डोके स्वामीच्या चरणी ठेऊन तो नतमस्तक झाला. हे सर्व विलोभनीय दर्शन पाहून सर्व लोक स्वामींची जयजयकार करू लागले.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकारचे विधी नियम हे पुरातन काळापासून चालत आले आहेत त्याबदाल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत आहोत याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आम्ही तुम्हाला अशीच भरपूर सारी माहिती देत राहू.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *