नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, बाळप्पा महाराज हे मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील ब्राह्मण कुळातील एक सावकारी व्यवसाय होते. ते सोनार व्यवसाय करत असे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना संसारात विरक्ती आली आणि सद् गुरुंच्या शोधात ते श्री क्षेत्र गाणगापूर रवाना झाले. तसे तर ते गावात एक धनाढ्य व्यक्ती म्हणूनच नावा रूपाला आले होते.थोरल्या मुलीचा विवाह व मुलाची मुंज आठवू घरादाराचा त्याग करून सद्गुरू शोधार्थ ते बाहेर पडले.

मुरगोड हून गाणगापूरला गेले. त्यांनी अनुष्ठान केले. एका ब्राह्मणाने बाळप्पा ला स्वप्नात येऊन सांगितले की तुम्ही अक्कलकोटी जाऊन स्वामी समर्थांची सेवा करावी. अक्कलकोटला पोचल्यावर त्यांनी एक पैशाची खडीसाखर घेतली. स्वप्न पाहिलेल्या मूर्ती प्रमाणेच स्वामीची मूर्ती पाहून. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्री नाही खूप आनंद झाला. श्री स्वामी समर्थांनी एका मिठी मारून आपले प्रेम व्यक्त केले. मार्गात जात असताना चिदंबर क्षेत्री श्री शिव स्वरूपी चिदंबर दीक्षित यांना भेटले. चिदंबर दीक्षित आणि केलेल्या एका यज्ञात श्री स्वामी समर्थांनी तूप वाढण्याची सेवा घेतली होती.

मुरगोड मुक्कामी तीन दिवस राहिल्या नंतर श्री. बाळप्पा गाणगापूर कडे रवाना झाले. तेथे त्यांनी मठ व संगम स्थानी श्रीगुरु ची सेवा केली. श्रीबाळप्पा दुपारी माधुकरी मागून संपूर्ण दिवस श्री सेवेतच घालविण् एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला. सध्या अक्कलकोटी आहे ताबडतोब अक्कलकोटी निघून आहे अशी आज्ञा झाली. तेव्हा ते ताबडतोब अक्कलकोटी निघाले. श्रींच्या पादुकांचा निरोप घेतला निघाल्या पासून आणि एक शुभशकुन झाले. बाळाप्पा महाराज जेव्हा अक्कलकोटी पोहोचले तेव्हा त्यांची खात्री झाली. दिगंबर अवस्थेतील जे सत्पुरुष त्यांना स्वप्न दृष्टांत देत होते ते श्री स्वामी समर्थ होते. जीवा शिवा ची भेट झाली होती. बाळप्पा नी स्वामींचे चरणी धाव घेतली व चरण घट्ट पकडले गुरु शिष्याची भेट. हा अनमोल क्षण होता आणि बाळप्पा अक्कलकोटी स्थिरावले होती.

स्वामी सेवेत अनेक सेवेकरी होते ते त्यांच्या परीने सेवा पण करत असत. या थोर असलेले श्री बाळप्पा महाराज याबद्दल चा एक प्रसंग आपण पाहू या.श्री बाळप्पा महाराज यांनी स्वामी सेवेची नीट व्यवस्था करून ठेवली होती. किंबहुना असे म्हणू या की स्वामी ची सेवा कशी करावी याचाच परिपाक बाळप्पाणीं सर्वांना घालून दिला होता. जो आज ही कार्यरत आहे. रोज सकाळी भूपाळी ने सुरुवात करून स्नान वगैरे व जी सेवा असाय ची. त्या मध्ये श्री बाळप्पा , भुजंगा, चोळप्पाचे जावई, श्रीपाद स्वामी सुंदराबाई हे सर्व आणि इतर जण असायचे.

प्रत्येकाकडे कामे ठरलेली असायची त्यात ढवळाढवळ अजिबात चालायची नाही. रोज सकाळी आरती व्हायची मग स्वामी कोठे ही असोत त्यात खंड पडायचा नाही. आरती झाली की मग भक्तांनी समर्पित केले काही नव्या असेल तो मात्र स्वामी स्वस्त वाटत हेतू हाच की सर्वांना स्वामींचे दर्शन व्हावे हा प्रसाद वाटत असताना बाळप्पा पण हे मी प्रसादाकरिता हात पुढे करत पण स्वामींनी कधीच बाळप्पा ला प्रसाद दिला नाही.

बाळप्पाना रोज मनात खट्टू होऊन त्यांच्या निवासस्थानी येत आणि आज ही आपल्याच प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बस. अशीच बरीच वर्षे गेली. रोज बाळप्पा हात पुढे करत आणि स्वामी काही देत नसत. एक दिवस मात्र बाळप्पा ने ठरवले की आज काही करून प्रसाद घेतल्या शिवाय परत फिरायचेच नाही. आरती झाली आणि दर्शन व प्रसाद घेण्यासाठी नेहमी प्रमाणे भक्तांनी स्वामी भोवती गोलाकार उभे करून रांगा लावलेल्या स्वामी सर्वांना प्रसाद घेऊ लागले. बाळप्पाणी काय केले असावे? एका भक्ताच्या दोन पाळ्या मधून हात घातला आणि प्रसादाची वाट पाहू लागले हेतू हाच की स्वामींना मी सूचना ही वास्तविक स्वामी या दृष्टीचे चालक पालक आहेत. मग कुठे ही कुठली ही गोष्ट. त्यांच्या पासून लपवणे शक्यच नाही. पण लीला करायच्या म्हटल्या नंतर त्यांना कोण अडवणारच़ं नाही.

स्वामी प्रसाद वाटत बाळप्पाच्या हाता पर्यंत आले आणि क्षणातच स्वामी थांबले आणि दुसऱ्या क्षणी बाळप्पाच्या हातात भली मोठी खारी प्रसाद म्हणून दिली. बस एका क्षणात बाळप्पानि ती खारी घट्ट पकडली व तेथून धूम ठोकली न जाणो स्वामी पाहतील अन्य मोठय़ा कष्टा ने मिळालेला प्रसाद स्वामी काढून घेतील असं बाळप्पाना वाटले. बाळप्पा आपापल्या घरी आले. दरवाजा आतून बंद केला. हृदयाशी प्रसाद म्हणून मिळाले ली खारी घट्ट धरली आणि डोळे बंद करून अतिशय आनंदा ने ते रडू लागले. स्वामी का हो इतका वेळ लावला त्या गरीबाला प्रसाद द्यायला. मज पामरा काढून असा काय अपराध घडला की मला एवढी वाट पहावी लागली? आज माझे भाग्य उजळ ले.

मला स्वामी चा प्रसाद मिळाला असे मनात म्हणत ते. लहान मुलांसारखे कितीतरी वेळ तो प्रसाद न खाता रडतच राहिले व त्यांची भाव समाधी लागली आणि एवढ्या दरवाजा जोर जोरात वाजू लागला. बाळप्पाच दार उघडा स्वामींनी तुम्हाला जसे असेल तसे बोलावले आहे झाले बाळप्पाने ओळखले की स्वामी नेत्यांना का बोलावले असेल त्यांच्या पुढे जाण्याशिवाय त्यांना पर्यायच उरला नव्हता. मान खाली घालून बाळप्पा स्वामी पुढें हाताची मूठ धरून उभे राहिले हराम खोर हम से नजरे चुरा के प्रसाद लेके जाते. तो बडा जिन्न है | ना तू मुझे छोडेगा,ना मै तुझे | ला वो प्रसाद मुझे ला |आणि जवळ घेऊन बोलावले तू ह्या प्रसादमागे का लागला आहेस तुला तर प्रसाद म्हणून माझ्या जवळ स्थान दिल आहे मग तुला या प्रसादाची काय गरज मित्रांनो स्वामींच्या समाधी जवळ बाळप्पा ना समाधी घेण्यास परवानगी सुधा होती अशी स्वामी आणि बाळप्पा मधील ही एक घटना होती जी आत्त तुमच्या पुढे सादर केली

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *