नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ मित्रांनो विनाकारण तुम्हाला कुणी त्रास देत असेल तर तुम्ही सुद्धा ही एक काम करा. जो कोणी त्रास देतो तो त्रास कायमचा कमी होईल आणि जे शत्रू असतील, शत्रु पीडा असेल ती कायमची नष्ट होईल.

मित्रांनो, आपल्या जीवना मध्ये भरपूर असे लोक असतात जे आपल्या ला त्रास देतात किंवा आपल्या बद्दल वाईट विचार करतात किंवा त्यांना असं वाटतं की याचे कधीच. चांगल व्हाय ला नाही पाहिजे. तर अशा लोकांची मुळे आपण चिंतीत असतो. आपल्या ला त्रास होतो आणि मग तो विनाकारण चा त्रास आपले आयुष्य खराब करत असतो तर तुम्हाला ही विनाकारण कुणी त्रास देत असेल. तुम्ही चिंतीत असाल त्रासात असाल तर तुम्ही सुद्धा एक काम करा. तुमच्या तो त्रास कायमचा नष्ट होईल. शत्रु पीडा नष्ट होईल.

आता या काम करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेचे नारळ लागणार आहेत ते नारळ. घेऊन तुम्ही तुमच्या देवघरात कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता तर कोणत्याही दिवशी तुम्हाला ते नारळ घेऊन तुमच्या देवघरात बसायचे आहे. देवाला नमस्कार करायचा आहे आणि ते नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन. डोळे बंद करून देवांना प्रार्थना करायची आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे की मला कुणीतरी त्रास देतो तो त्रास कमी करा. माझे शत्रू आहेत. शत्रु पीडा कमी करा हे सगळे बोलून स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि नंतर ते नारळ आपल्या देवघरात ठेवाय चा आहे. पूर्ण दिवस पूर्ण रात्रभर तीन आरती तीच देवघरात राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते नारळ पाण्या मध्ये विसर्जित करायचे. नदी मध्ये तलावात समुद्रात कुठे विसर्जित करू शकतात? जर पाण्याची व्यवस्था नसली. तर कोणत्याही झाडाकडे मोठे झाड असते. तेथे नारळ ठेवून द्यायचे किंवा मंदिरात जाऊन ठेवून द्यायचे.

या उपाया मुळे तुमची शत्रू पिडा कायमची नष्ट होईल आणि विनाकारणचा त्रास सगळा कमी होईल. हा एक खूप चमत्कारी उपाय आहे. चमत्कारी तोडगा आहे. तुम्ही नक्की करा तर मी तुम्हाला आवडली तर शेअर करा. काही प्रश्न असतील ते कट्टर विचारांचे चॅनल ला सब्सक्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *