Shanidev: नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!शनिदेवाचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. शनिदेव हा माणसाला त्याचा कर्माची फळं देतो. सध्या शनी स्वगृही म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे

शनी हा ग्रह सर्वात संथ गतीने आपलं स्थान बदलतो. तब्बल अडीच वर्षांनी शनिदेव कुंभ राशीतून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करेल. यानुसार तब्बल 30 वर्षांनी शनि पुन्हा कुंभ राशीत येणार आहे. त्यामुळे जेव्हा शनि (Shanidev) आपलं स्थान बदलतो तेव्हा 12 ही राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा पापग्रह काही राशींवर कधी नाराज होतं नाही. एवढंच नाही तर शनिदेवामुळे रंकाचाही राजा बनतो. शनिदेवाच्या प्रिय रास कुठल्या त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.

‘या’ राशींवर शनिदेवाची विशेष कृपा
वृषभ (Taurus)
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून ही चंद्राची उच्च रास आहे. त्यामुळे अशा स्थितीत शनि (Shanidev) आणि शुक्र हे मित्र आहेत. त्यामुळे ही शनिदेवाची आवडी रास आहे. शनिदेव या राशीवर प्रसन्न राहतो आणि साडेसाती, अडीचकी आणि महादशेतही चांगली फळं जाचकाला देतो.

कर्क (Cancer)
कर्क राशीचा स्वामी चंद्र त्यामुळे या राशीवर शनिदेव आपली वक्रदृष्टी टाकत नाही.जाचकाच्या कुंडलीत शनि साडेसाती किंवा महादशा सुरु असेल तर थोडा त्रास होतो पण फार फरक पडतं नाही.

तूळ (Libra)
तूळ राशीचा स्वामी पण शुक्र त्यामुळे या राशीवरही शनिदेव प्रसन्न असतात. यांच्या(Shanidev) कुंडलीत शनि साडेसातीचा प्रभाव पडत नाही.

कन्या (Virgo)
कन्या राशीचा स्वामी बुध असून या राशीचे तीन घरांचे स्वामी बुध, शनि आणि शुक्र आहे. अशा स्थितीत शनि किंवा चंद्र त्रिकोण भावात असतो. त्यामुळे शनिचा या राशीवर परिणाम होत नाही.

मीन (Pisces)
मीन राशीचा स्वामी गुरु आहे. जेव्हा शनि आणि गुरु यांची युती होते ते जाचकांला(Shanidev) अतिशय चांगले फळं देते. विशेष म्हणजे साडेसातीतही शनिदेव प्रसन्न असतो.

हेही वाचा यांच्या साठी जूनची सुरुवात ठरणार लकी! ‘या’ ७ मूलांकांना सुख-समृद्धी, धनलाभाचा योग; भरभराटीचा काळ!
मकर (Capricorn)
मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे शनिदेवाचे मकर राशीच्या लोकांना वरदहस्त असतो. या लोकांना शनिदेव धन, वैभव, यश सगळं देतो.

कुंभ (Aquarius)
शनिदेव कुंभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना कोणत्याही कामात (Shanidev) यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. कुंभ राशीचे लोक खूप भाग्यवान असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *