नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आज आपण से’ क्स करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती या विषया संदर्भात माहिती घेणार आहोत. कृपया पोस्ट शेवटपर्यंत पाहा. जगभरातील लोक हे प्रामुख्याने रात्री से’ क्स करत असल्याचे कळते. त्यातही रात्री 9:00 ते 12 या वेळे मध्ये से’ क्स करत असल्याचे दिसून येते. मात्र से’ क्स करण्यासाठी रात्रीपेक्षा सकाळची वेळ चांगली असल्याचे आढळून येते. सकाळी 6:00 ते नऊ या वेळेमध्ये से’ क्स करणे

चांगले असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यातही प्रामुख्याने सकाळी साडेसात वाजताची वेळ से’ क्स करण्यासाठी सर्वोत्तम असल्याचे समजले जाते. मात्र सकाळी लवकर जाग न आल्यास सकाळी झोपेतून उठल्या नंतर 45 मिनिटांमध्ये से’ क्स करणे फायदेशीर ठरते.

रात्रभर शरीर व मनास विश्रांती मिळाल्याने सकाळी एनर्जी लेवल अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे सकाळच्या वेळी से’ क्स करताना स्टॅ’ मिना वाढल्याचे जाणवते. सकाळी से’ क्स केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मा’ नसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते.

सकाळी से’ क्स केल्यास दिवसभर आनंद आणि उत्साह जाणवतो. त्यामुळे से’ क्स हा फक्त रात्रीच करावा हा गै’ रसमज मनातून काढून टाकावा. सकाळी नियमितपणे से’ क्स केल्यास काम जीवन आनंदी व उत्साही राहण्यास मदत होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *