नमस्कार मित्रांनो

स्वामींची कृपा ज्या व्यक्तीवर होते ती व्यक्ती भिकारी असेल तर त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी वेळ लागत नाही. मानवाचे जीवन सुख, दुःख याने भरलेल आहे. मानवाच्या जीवनामध्ये कधी सुख असत तर कधी दुःख असत कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी मानवाच्या आयुष्यामध्ये राहत नाही.

कधी-कधी आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ चालू असते तेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करा कोणताही निर्णय घ्या तो कधीही चुकत नाही ती गोष्ट कायम बरोबर असते आणि तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश नक्कीच येत असत आणि त्यावेळेस तुम्ही साध्या-साध्या जरी गोष्टी केल्या तरी सुद्धा पैसा तुमच्या कडे येत असतो माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते.

कधी तरी आपल्यावर वाईट वेळ आली त्या वेळेस कितीही प्रयत्न करा तरीही आपल्याला हातात निराशा येते पैसा नाही. पैसा येण्याचे थांबतात आपले सर्व कामे आडकतात. अशा वेळी आपण नशिबाला दोष देतो हे सर्व खरही आहे हे सर्व आपल्याला आपल्या नशिबाने मिळत असत आणि आपल्या नशीबामध्ये ते लिहिलेल असत त्यानूसार आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ते बदल होत असतात.

मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींच्या शक्ती पुढे नशीब सुद्धा फिक पडत असत तुम्ही जर स्वामींची आराधना केली स्वामींची तपस्या केली स्वामींच केवळ नाम जरी घेतल तरी तुमच झोपलेल नशीब जाग होऊ शकत. हे तुम्ही लक्षात घ्या स्वामींची शक्ती ही अमर्याद आहे.

तुम्ही जर स्वामींवर आस्था ठेवली तर तुमच्या भक्ती मध्ये इतकी शक्ती आहे की आपल नशीब आपण उजळू शकतो. बरेच लोक स्वामींचे नाव सुद्धा घेत नाहीत लक्ष्यात घ्या ज्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती देवाचे नाव घेत नाही त्या घराला एक दिवस दारिद्रय झाल्याशिवाय राहत नाही.

त्या घरामध्ये नक्की गरीबी येते म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपताना किंवा एकदा तरी देवांचे स्वामींचे नाव घेतले पाहिजे. ज्यांनी हे संपूर्ण विश्व निर्माण केल त्यांच नाव आपण एकदा तरी घेतल पाहिजे. आज एक असा मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र उच्चारला तर तुमच नशीब चमकेल सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील.

पैसा तुमच्या कडे आपोआप खेचला जाईल. स्वामींवर निष्ठा ठेवा हा मंत्र तुम्ही नक्की मना मंत्र असा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर हा मंत्र सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी नक्की म्हणा हा मंत्र आपल आयुष्य आमूलाग्र पणे बदलू शकतो.

आपल्या जीवनात सुख, समाधान, आ-रोग्य, शांती सर्व काही देऊ शकतो. स्वामींचा हा मंत्र आपल्या जीवनातील सगळे दुःख दूर करतो व आपल्या आयुष्यात आनंद आणतो आपल्या आयुष्यातील वाईट वेळ संपवतो घरातील क्लेश दूर करतो आपल्या जीवनातील नै-राश्य दूर होईल हा अत्यंत सोपा आणि अत्यंत प्रभावी मंत्र नक्की म्हणा.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *