स्वामींवर तुमचा विश्वास आहे तसच तुमचा श्री गुरुदत्तात्रया वर ही विश्वास आहे स्वामींची श्री गुरुदत्तात्रयांची मनोभावे तुम्ही भक्ती करता सेवा करता तर तुम्ही हा एक मंत्र बोला. तर आपण आज श्री गुरुदत्तात्रयांचा एक मंत्र पाहणार आहे या मंत्रामुळे तुमचे जीवन बदलून जाईल तुमची सर्व कामे मार्गी लागतील.

तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा, धन संपत्ती सर्व काही टिकून राहील तुमचे कसलेही कितीही आवघड स-मस्या सुद्धा लगेच दूर होईल तुमच्या मागचे कटकटी दूर होतील तुमच्या घरावर येणारे संकटे दूर होतील. स्वामी कृपा तुमच्या वर होईल श्री गुरुदत्तात्रयांची कृपा तुमच्या वर होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील.

हा जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र गुरुदत्तात्रयांचा चमत्कारी मंत्र आहे स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत तसेच श्री गुरुदत्तात्रयांचे देखील खुप मंत्र आहेत. पण हा मंत्र खुप शक्तीशाली खुप प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र फक्त तुम्ही रोज सकाळी 11 वेळेस मानायच आहे हा मंत्र गुरुदत्तात्रयांचा आहे पण गुरुदत्तात्रय हे श्री स्वामी समर्थांचेच एक अवतार आहेत श्री विष्णुचे अवतार आहेत.

तर मंत्र असा आहे ॐ श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे. हा मंत्र गुरुदत्तात्रयांचा आपल्याला रोज सकाळी 11 वेळेस बोलायचा आहे त्यामुळे तुमच्यावरील सगळे संकटे दूर होतील तुमचे नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल तुम्हाला कधीही तुमच्या नशीबाबद्दल शंका वाटणार नाही.

तुमच्या घरात सुख, समाधान सर्व काही नांदेल. पण तुम्ही श्री गुरुदत्तात्रयांचा नामस्मरण करा त्यांच्या मंत्रा पठण करा पारायण करा स्त्रोत्र वाचन करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही तुमच्या मागे कोणतीच कटकट लागणार नाही.

हा मंत्र बोलताना तुम्ही डोळे बंद करा डोळे बंद केल्यावर डोळ्यासमोर श्री गुरुदत्तात्रयांचे फोटो किंवा मूर्ती आणण्याचा प्रयत्न करा.जेवढा मन एकाग्र करून तुम्ही जेव्हा मंत्र पठण कराल मंत्र जप कराल तेवढा फायदा लगेच तुम्हाला मिळेल संपुर्ण श्रद्धेने संपुर्ण आस्थेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी आस्था फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *