नमस्कार मित्रांनो

माझ्या जीवनात एवढ्या अडचणी का? असा प्रश्न जेव्हा भक्तांनी स्वामींना ना विचारला तेव्हा यावर स्वामी समर्थांनी काय उत्तर दिल नक्की बघा. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात खूप अडचणी असतात खुप स-मस्या, सं-कट आहेत पण याने तुझी हा नी मी होऊ देणार नाही.

तू यातून आजून उत्तम होशील एक गोष्ट मात्र तू विसरू नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू पळू नकोस हरू नकोस घाबरु नकोस डगमगु नकोस फक्त पुढे जात राहा सगळे सं-कट अडचणी आपोआप दूर होतील आणि तू जिंकशील आणि तुझा विजय होईल तू यशस्वी होशील.

फक्त तू घाबरू नको एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की मी नेहमी तुझ्या सोबत तुझ्या पाठीशी आहे तू फक्त पुढे चाल कारण मी तुला पडू देणार नाही जखम होऊ देणार नाही कोणत्या ही गोष्टीचा स्पर्श तुला होऊ देणार नाही की जेव्हा ही तुम्हाला असे वाटेल की,

आपल्याच जीवनात या अडचणी का? तर या अडचणी नाही या परीक्षा आहेत. यातून आपल्याला उत्तीर्ण व्हायच आहे आणि जेव्हा तुम्ही यातुन उत्तीर्ण होतात तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देतात एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या जीवनात अडचणी येतात कारण आपण त्यांना दूर करु शकतो.

हे स्वामींना माहिती आहे आणि आपण ते दूर करायच कारण दुसर कोणी येऊन दूर करणार नाही हो पण याने आपली काही हा नी होत नाही कारण स्वामी आपल्या सोबत असतात तर तुमच्या ही जीवनात खूप अडचणी असतील तर घाबरू नका स्वामी आहेत आपल्या सोबत.

स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने दत्तात्रेय प्रकट झाले.

श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अ ग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात ध-र्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होत.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *