नमस्कार मित्रांनो..Marathi दुनिया या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो अनेक जण असे म्हणतात की आम्ही नित्यनेमाने पूजा विधी व खूप सारे उपाय करतो तरीसुद्धा घरांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्यामागे नेमके काय कारण असणार असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो. घरामध्ये समस्या जशा आहेत तशाच आहेत उलट समस्या कमी होण्याऐवजी त्या समस्यांमध्ये वाढ होत राहते.अशा परिस्थितीमध्ये अनेकांचा देवावरील विश्वास उठून जातो. अनेक जण देव पूजा करणे बंद करतात खरंतर दैनंदिन जीवन जीवन जगत असताना आपल्या हातून अशा काही चुका घडत असतात त्या चुकांचा परिणाम आपल्या नशिबावर व भाग्यावर होत असतो.

आणि मित्रांनो आपल्या चुकांमुळे आपल्या घरात येणारी महालक्ष्मी येणाऱ्या पावलांनी परत माघारी जाते, आपल्या चुकांमुळे घरामध्ये वास्तु दोष व पितृदोष निर्माण होतात.या सर्वांचा परिणाम म्हणजे आपली देवपूजा मान्य होत नाही. आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा परिणाम नष्ट होऊ लागतो. चला तर मग जाणून घेऊया दैनंदिन जीवनामध्ये जगत असतांना आपल्या हातून नेमक्या कोणत्या चुका होतात त्या चुका भविष्यात कशा पद्धतीने टाळल्या पाहिजेत याबद्दल आणि सोबतच आपल्या घरामध्ये बरकत होण्यासाठी प्रगती वाढण्यासाठी माता महालक्ष्मीची कृपा वर्षा होण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत.

आणि मित्रांनो हिंदू शास्त्रांमध्ये लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर लक्ष म्हणजे सुख शांती आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच घरात पाळण्याचा वास्तुशास्त्रातील महत्त्वाचा उपाय नियम सांगणार आहोत. मित्रांनो आज आपण आपल्या घरामध्ये येणारा पैसा टिकून राहावा आणि त्यामध्ये बरकत व्हावे या संबंधित दोन महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत मित्रांनो हे नियम आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि म्हणूनच याची जर आपण पालन केले तर मित्रांनो यामुळे आपल्या घरामध्ये येणारा पैसा वाढत राहील आणि त्याचबरोबर तो जास्त काळ टिकूनही राहील तर मित्रांनो कोणत्या आहेत हे महत्त्वाचे दोन नियम हे आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो पहिला जो नियम आहे तो म्हणजे मित्रांनो ज्यावेळीही आपला पगार होईल त्यावेळी आपण तो पगार आल्या आल्या इतरत्र कुठेही खर्च करायचा नाही म्हणजेच जर तुमचा महिन्याच्या सुरुवातीला पगार झालेला असेल तर तो पगार घेऊन आल्यानंतर संध्याकाळी सर्वात आधी त्या पगाराची म्हणजेच त्या पैशांची आपल्याला आपल्या देवघरांमध्ये बसून पूजा करायची आहे किंवा तुम्ही तो पैसा देवघरामध्ये असलेल्या देवी देवतांसमोर जरी ठेवला तरीही चालेल मित्रांनो आपला पगार झाल्यानंतर किंवा पैसे आल्यानंतर आपण जर सर्वात आधी ते जर खर्च केले म्हणजेच आपल्या कामासाठी ते वापरले किंवा इतरांचे द्यायचे असतील तर ते दिले तर यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही.

आणि म्हणूनच मित्रांनो जेव्हाही आपला पगार होईल तेव्हा सर्वात आधी हे पैसे आपण आपल्या देवघरांमध्ये आणि त्याचबरोबर तिजोरी मध्ये ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी ते वापरण्यासाठी किंवा खर्च करण्यासाठी घ्यावेत आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे हा नियम म्हणजे उपाय आहे हा उपाय म्हणजेच मित्रांनो आपल्याला आपल्या घरामध्ये जी तिजोरी आहे किंवा घरामध्ये ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो ती जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला एक श्री यंत्राची स्थापना करायची आहे मित्रांनो जर तुमच्या देवघरांमध्ये श्रीयंत्र असेल तर चांगलेच आहे परंतु तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवतात त्या गल्ल्यांमध्ये सुद्धा एक श्रीयंत्र आणून ठेवायचा आहे.

मित्रांनो तुम्ही हे श्रीयंत्र शक्यतो शुक्रवारच्या दिवशी खरेदी करा आणि घरामध्ये आणल्यानंतर त्याला अभिषेक झाला त्याची विधिवतपणे पूजा करा आणि त्यानंतर त्याची स्थापना आपल्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये करा मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशाचे संबंधित अडचणी आहेत त्याही लवकरात लवकर दूर होतील तर मित्रांनो असेही आपले वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले नियम तुम्हीही आजपासूनच पाळायला सुरुवात करा आणि तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये याचा चमत्कारिक असा फायदा नक्की दिसून येईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *