नमस्कार मित्रांनो तरे आज आपण पाहणार आहोत कि आपण घरामध्ये असताना अशी कोणती कामे आहेत जे आपण नि’र्वस्त्र होऊन कधीच करू नये मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जगा मध्ये प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, आपले जीवन सुखी आणी समाधानी असावे. प्रत्येक व्यक्तीला अस वाटत असतं की त्याचे आयुष्य हे अनेक आनंद दायी गोष्टींनी भरलेले असावे. आपल्या घरचे वातावरण सुखी, समाधानाने भरलेले असावे. परंतु बऱ्याच लोकांच्या जीवनात अशा गोष्टी घडत नाहीत,

जेव्हा व्यक्तीला जीवनात कष्ट करावे लागतात किंवा कोणतेही दुःख त्या व्यक्तीच्या समोर उभे राहते, त्यावेळी त्या व्यक्तीचे मन हे विचलित होते आणि ती व्यक्ती विचारात अडकते की, हे सगळं अस का होत आहे ? कारण मित्रांनो आपल्या हिं दू ध र्म शास्त्रात, मनुष्याच्या प्रगतीसाठी साठी काही नियम सांगितले गेले आहेत. ज्यांचे पालन केल्याने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नेहमी टिकून राहते.

आणि त्या नियमांच्या अंतर्गत, व्यक्तीच्या खाण्या पिण्यापासून ते त्याच्या कपडे परि’धान करण्या पर्यंत, अनेक नियमांचा उल्लेख केलेला आहे. त्याच बरोबर, अशीही एक गोष्ट सांगितली आहे, ते म्हणजे काही गोष्टी आपल्याला न ग्न अवस्थेत अजिबात केले नाही पाहिजे. कारण त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम दिसून येतो.

तर मित्रांनो चला तर मग, जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत जे आपल्याला न ग्न अव’स्थेत नाही केले पाहिजे. असे केल्याने आपल्यावर काय काय संकटे येतात पहा.. १) निर्व’स्त्र होऊन देवाची पूजा करू नये :- मित्रांनो, काही व्यक्ती अशा असतात, ज्यांना निर्व’स्त्र होऊन पूजा करण्याची सवय असते. कारण त्यांना अस वाटत असतं की, त्यांनी परिधान केलेले कपडे हे त्यांना अशुभ किंवा अपवित्र करतात.

परंतु, त्यांना हे माहीत नसते की, असे करण्याने त्यांना पूजा करण्याचे सफल फळ मिळत नाही, त्याऐवजी अस करण्याने ते पापाचे भागीदार होतात. हे खरं आहे की, पूजा करताना न शिवलेले कपडे परिधान करण्याची प्रथा आहे, कारण शिवलेले कपडे हे संसारिक मोहाचे प्रतीक आहे. २) निर्व’स्त्र होऊन झोपणे :- मित्रांनो, बऱ्याच लोकांना निर्व’स्त्र होऊन झोपायची सवय असते.

परंतु विष्णू पुराणा नुसार, मनु’ष्याने कधीही निर्व’स्त्र होऊन झोपले नाही पाहिजे, कारण असे करणे हे चंद्र देवाला क्रोधित करण्याचे कारण बनते. एवढच नाही, तर रात्री पूर्णतः निर्व’स्त्र होऊन झोपल्याने आपल्यावर नकारात्मक शक्तींचा देखील प्रभाव पडण्याची शक्यता असते. ३) निर्व’स्त्र होऊन स्ना’न करणे :- मित्रांनो, विष्णू पुराणानुसार कोणत्याही व्यक्तीने कधीही संपूर्ण निर्व’स्त्र होऊन स्नान नाही केले पाहिजे.

मित्रांनो, हिं दू मान्यतेनुसार पाण्याला देवाची उपमा दिली गेली आहे, आणि त्यामुळे पूर्णतः निर्व’स्त्र होऊन स्नान करणे, ह्या गोष्टीला देवाचा अपमान करण्यासारखे मानण्यात आले आहे. मित्रांनो, तुम्ही जर देखील वरील गोष्टींचे आचरण करत असाल, तर त्या गोष्टी करणं तुम्ही थांबवलं पाहिजे. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर,

आपल्या मित्र मैत्रिणीं सोबत आणि नाते वाईकां सोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहिती’पुर्ण लेखांसाठी आताच आपले फेस बुक पेज लाइक करा. टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आला आहे. यामागे कोणतीही अं’ध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *