बऱ्याचदा असे सांगितले जाते की व्यक्तीला पाहून त्यांच्या विषयी आपल्याला कळू शकते. शरीरावरती अशा अनेक खुणा असतात ज्या त्या व्यक्तीविषयी बऱ्याचशा गोष्टी सांगतात. ज्या व्यक्तींच्या हातावरती अशा प्रकारच्या खुणा असतील तर अशा प्रकारच्या व्यक्ती कायम आ-जारी असतात. आपल्या हातावरती काही अशा प्रकारच्या खुणा असतात ज्या धन आणि संपत्ती विषयी असतात.

काही खुणा अशा असतात की माणसाचे वैवाहिक जीवन आणि सं’तती विषयी माहिती देतात. काही निशाण असे असतात की, ते सांगतात की व्यक्ती आ-जारी होऊ शकते. अशाप्रकारे आज आम्ही तुम्हाला हातावरच्या अशा रेखा सांगणार आहोत. कारण ज्या व्यक्तींच्या हातावरती अशा प्रकारच्या रेखा असतील तर त्यांना अत्यंत जागृत राहण्याची गरज असते.

१) बृहस्पती आणि बुद्ध पर्वत यांच्या आसपास असलेल्या :- जर एखाद्या व्यक्तीची बृहस्पती आणि बुद्ध पर्वत याच्या आसपास असलेली बोटे छोटी असतील किंवा या दोन पर्वतांवरती जाळी सारखी रचना बनत असेल तर अशा व्यक्तींना स्वास्थ्याशी सं’बंधित कष्ट भो-गावे लागतात. असे म्हटले जाते की अशा लोकांना डायबिटीस थायरॉईड किंवा लिव्हर अशा प्रकारचे त्रास उद्भवू शकतात.

२) अंगठा छोटा आणि बारीक असेल :- ज्या मुलांचा अंगठा छोटा आणि बारीक असेल त्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे असे म्हटले जाते. अशा मुलांना प्रतिकारक शक्ती सं’बंधित रो’ग होऊ शकतात. रोगप्रति लढण्याची क्षमता कमी होऊ लागते. अशा मनुष्यांना संतान सुख प्राप्त होत नाही. ३) हृदयावरती असलेली खुणा :- एखाद्या मनुष्याच्या हातावरील,

हृदयरेषेवरती जंजीर सारखी खूण असेल तर अशा व्यक्तींना हृदयाशी सं’बंधित आ-जार होण्याची शक्यता असते. शनि पर्वताच्या खाली द्वीपचे निशाण अशा व्यक्तींना डोळ्यांशी सं’बंधित विकार होण्याची शक्यता असते. ४) स्वास्थ्य रेषेवर असलेल्या खुणा :- हस्तरेषा विज्ञान अनुसार स्वास्थ्य वरती क्रॉस चे चिन्ह असेल तर अशा व्यक्तीचे स्वास्थ चांगले असते.

अशा व्यक्तींचा सोबत एखादी घटना घडली तर ते व्यक्ती शा-रीरिक रूपाने स्वस्त असतात. ५) हृदय रेषा जीवन रेषेला कापत असेल तर :- जर एखाद्या व्यक्तीची स्वास्थ्यरेषा हृदय रेषेकडे जाऊन जीवन रेषेला कापत असेल तर मनुष्याला हृदयाशी सं’बंधित रोग होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीची स्वास्थ्यरेषा जीवन रेषेशी जुळताना दिसेल तर अशा व्यक्तीला गंभीर आ-जार होण्याची शक्यता असते.

याच प्रकारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीराच्या अंगावरून कसे माहीत करून घ्यायचे की तुम्ही फार भाग्यवान आहात.
१) पायांची बनावट :- एखाद्या व्यक्तीची पायाची बोटे आरोग्यापेक्षा मोठी असतात अशा व्यक्ती भाग्यशाली असतात. भविष्यपुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचे पाय कोमल गुलाबी आणि त्या पायांना घाम येत नाही अशा व्यक्तींना सर्व सुख सुविधा सहजपणे मिळतात.

भविष्य पुराणामध्ये सांगितले गेले आहे की ज्या पुरुषांचे पाय रुंद असतात त्यांचे नाव मेहनती लोकांमध्ये सामील होते. जे लोक फक्त बोलतात आणि काम करत नाहीत असे लोक देवाला आवडत नाहीत. २) पोटाची बनावट :- जर एखाद्या व्यक्तीचे पोट गोल आणि भरलेले दिसत असेल तर असा व्यक्ती धनवान मानला जातो. याउलट ज्यांचे पोट लांब व पातळ असते अशा व्यक्तींना गरिबीला सामोरे जावे लागते.

३) नाभीचा आकार :- ज्या पुरुषांची नाभी छोटी आणि गोल असते त्यांच्याकडे भरपूर धन असते आणि असे लोक सुखाचे जीवन जगतात. ज्यांची नाभी कमळासारखी असते असे लोक भाग्यवान असतात. ४) हातांची बनावट :- ज्या पुरुषांच्या हाताची बनावट लांब असते असे पुरुष भाग्यवान मानले जातात व छोटे हात वाले पुरुष अशुभ मानले जातात.

५) कान :- ज्यांचे कान मोठे असतात असे लोक राजासारखे जीवन जगतात. छोटे कान असलेला कंजूस मानला जातो. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *