“हसून प्रत्येक वेदना विसारणारी, नात्यामध्ये बंदिस्त दुनिया सारी, प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी, स्त्री शक्ती आहे एक नारी” ‘नवरा बायकोच नात म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ’ ती गाठ जाच्याशी पडली तो कसाही तिला शोधत येतो. प्रेम पाझरत दोन जी’व हे एकत्र येत असतात. नवरा बायकोच नातं हे खूप प्रेमळ आणि नाजूक असते.

नवरा बायको म्हंटलं की दोन जी’व एकत्रित येत असतात त्यांचे एकत्रित विचार, राहणीमान, प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. लग्न झाल्यानंतर दोघांमधील नाजूक दोर ही टिकवून ठेवणे गरजेचे असते. प्रत्येक नात्यात समज -गै’रसमज हे होत असतात. नवरा – बायको म्हंटले की भांडण ही होतच असतात. आपला नवरा सर्वोत्तम असावा, खूप प्रेम करणारा असावा अशी प्रत्येक बायकोची इच्छा असते.

प्रामाणिक, मनमिळावू, जी’वाला जी’व देणारा, आणि सतत काळजी घेणारा अशी इच्छा प्रत्येक स्त्रीची असते आणि ती इच्छा चुकीची नाही. कारण एखादी स्त्री जर तिच्या नवऱ्यावर खरच प्रेम करत असेल आणि त्याबदल्यात आपल्या नवऱ्याकडून ती जर प्रेमाची अपेक्षा करत असेल तर चुकीचं काहीच नाही.

नवरा जेवढा चांगला असेल तर तितकाच संसार अधिक खुलतो. कारण नवरा चांगला असेल तर तो बायकोला तितकेच जास्त खुश ठेऊ शकतो आणि ते दोघेही खुश राहू शकतात. जर संसारात नवऱ्याचे व’र्तन चांगले नसेल तर संसार कधीच सुखी होऊ शकत नाही. अशीच एक गोष्ट ‘सुमन’ ची आपण आज पाहणार आहोत.

परिस्थिती ही माणसाला बदलत असते. परिस्थितीमुळे काहीवेळा मन मा’रून जगावे लागते. तसेच काही सुमन च्या बाबतीत झाले आहे. सुमन ला तिच्या घरच्या परिस्थिती मुळे लवकर लग्न झाले होते. सुमन ला आईची माया कधीच मिळाली नाही. तिची आई तिच्या लहानपणीच गेली होती. त्यामुळे तिच्यावर घरची ज’बाबदारी लहानपणीच पडली. सुमन ला खूप शिकण्याची इच्छा होती तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते.

पण तिला लग्न करावे लागले. सुमनचा नवरा हा त्याच्या आईबाबांना एकुलता एक होता. त्यांचा सुद्धा अपघातात मृ’त्यू झाला होता. पूर्वीच्या काळात माणसाचे राज्य असायचे माणसांचे सर्व काही सहन करायच्या. पण आताच्या काळात स्त्रिया या कणखर असतात. पण जग इतके बदललेले असूनसुद्धा आपल्या देशात पुरुषी अ’हंकार हा आहेच आणि तो मोडण्याची ताकत स्त्रियांमध्ये असलीच पाहिजे.

सुमनच्या घरी फक्त सुमन आणि तिचा नवरा राहत असे. सुमनचा नवरा हा अत्यंत कमी बोलणारा आणि नवरा बायको म्हणून त्यांच्यात सं’वाद हा अत्यंत अल्प प्रमाणात होत होता. पण तिला बारीक बारीक गोष्टी मध्ये चूक काढून तिला वाटेल ते बोलायचा. तो अत्यंत सं’शयी वृत्तीचा होता सुमानला कोणाच्याही घरी किंवा कोणासोबत बोलू सुद्धा देत नसायचा. सुमनचे आयुष्यात काहीही उरले नव्हते. ती पूर्ण एकटी पडली होती तिचे जी’वन हे नरकासारखे झाले होते.

एके दिवशी सुमानचा नवरा हा ऑफिसला गेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून सुमनने दरवाजा आणि खिडक्या या उघड्या ठेवल्या होत्या. ती तिच्या घरासमोर बसलेल्या आजींकडे पाहून हसली तेवढ्यात तिच्या नवऱ्याने बघितले आणि त्याला ते सहन झाले नाही. त्याने सुमानला जोरात का’नाखाली लावली. आणि तेवढ्यात तो शांत बसला नाही खाली पडलेला झाडू ने पाठीत मा’रहाण केली.

त्याच्या मनात सुमन बद्दल असलेला भ’यंकर सं’शय होता. त्याला वाटत होते सुमनचे कोणाशीतरी ल’फडं सुरू आहे. कोणाशी बघून हसू लागली होतीस असे म्हणून त्याने मा’रहाण केली. शेवटी सुमन ही पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्याच्या विरोधात त’क्रार केली. त्याच्यानंतर ती तिच्या नवऱ्याच्या हिं’सेतून मुक्त झाली.

प्रत्येक स्त्री चा आदर केला पाहिजे. स्त्रीला कमकुवत न समजता वेळ पडली तर ती पुरुषांना लाजवेल असे काम सुद्धा करते. खरतर स्त्रीमध्ये अपार श’क्ती असते, स्त्रीला सृष्टीचा आधार मानला जातो. प्रत्येक जी’वनाचा सार ती असते. नेहमी केवळ त्या’ग आणि दुसऱ्यासाठी कष्ट करत असते, मग तिलाच का फक्त त्रास होईना ती करते. स्त्री ही जी’वनातील शिल्पकार असते. म्हणून तिला सन्मान हा दिलाच पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *