नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. मित्रांनो, तुमच्या मनात काहीतरी इच्छा असतेच किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये इच्छा व्यक्त करण्याची एक जागा असते. जर तुम्हाला ती इच्छा पूर्ण व्हावी असे जर वाटत असेल तर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर एक असा शब्द बोलायचा आहे की, जेणेकरून तुम्हाला मोठा चमत्कार व तुमची सर्व इच्छा काही पूर्ण होऊन जातील. मित्रांनो, ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही व तुमच्या जे काही इच्छा असतील तुमच्यासाठी घरातल्या इतर व्यक्तीसाठी तुम्ही त्या ब्रह्म मुहूर्तावर तुमच्या इच्छा बोलू शकता.

तर मित्रांनो, ब्रह्म मुहूर्तावर विधीचे जे शब्द बोललेले आहे. ते तुम्ही मनात श्रद्धा ठेवा व विश्वास या अर्थाने तुम्ही ब्रह्म जे काही तुमच्या इच्छा असतील ते तुम्ही व्यक्त केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे लाभ प्राप्त होईल व घरात आनंद मिळेल व प्रसन्नदायक वाटू लागेल व घर हसत खेळत राहील. कोणीही ब्रह्म मुहूर्तावरअविश्वास ठेवू नका.

तर मित्रांनो, ब्रह्म मुहूर्त हा पहाटे साडेतीन वाजल्यापासून ते सूर्योदय पर्यंत ब्रह्मा मुहूर्त असतो. तर तुम्ही या ब्रह्म मुहूर्ता मध्ये पहाटेपासून ते सगळे पर्यंत तुमच्या सर्व काही इच्छा बोलू शकता. तर मित्रांनो, तुम्ही सकाळी उठल्यावर समोर हात जोडून ज्या काही आपल्या सर्व इच्छा मनातल्या सांगायचे आहे. तुम्हाला व्यक्तींची काहीतरी इच्छा असते तर तुम्हाला जर इच्छा खरंच व्यक्त करायची असेल किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे नक्कीच करा.

मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्यावर सूर्योदयासमोर जायचे आहे व पैसा, धनदौलत, घर, बंगला नोकरी, गाडी, सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, हे सर्व काही मिळण्यासाठी तुम्ही ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी तुमच्या सर्व इच्छा मनातल्या व्यक्त कररायच्या आहेत. तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील.

तुमची काही इच्छा आहे. ती आपण प्राणात्मक असे म्हणजेच परमाथापर्यंत म्हणजे देवापर्यंत आपली इच्छा पोहोचली जाते. तर तुम्ही इच्छा बोलत असताना श्वास घेऊन व श्वास सोडताना तुमची प्रत्येक इच्छा बोलायची आहे. तर मित्रांनो या शक्तीवर आपली दुनिया चालते ती शक्तीच म्हणजे आपला श्वास आहे.

तर मित्रांनो, शिवाजी श्वास वर तुमचे पूर्ण लक्ष असले पाहिजे. कारण श्वास सोडताना व श्वास घेताना तुमचे लक्ष केंद्रित हे तुमच्या श्वासावरच असली पाहिजे. हा विधी तुम्ही मनापासून व श्रद्धेने केल्यावर तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळत राहील.

मित्रांनो तुम्ही श्वास घेताना जी इच्छा बोलत आहात तीच इच्छा श्वास सोडल्यावर तीच इच्छा बोलायची आहे की, जेणेकरून तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल. हा विधी तुम्हाला फक्त सकाळी उठल्यावर डोळे चोळत दहा मिनिटे ब्रह्म मुहूर्ताजवळ तुमच्या इच्छा बोलायचे आहे. जेणेकरून तुमच्या सर्व काही इच्छा व मनोकामना पूर्ण होतील.

जर तुम्ही व्यवस्थित व विश्वासाने हा विधी केल्यावर तुम्हाला नक्कीच त्याचे यश प्राप्त होईल. तर मित्रानो, तुमच्या सर्व इच्छा तुमच्या परमाथापर्यंत म्हणजे देवापर्यंत तुमच्या इच्छा पोहोचतात. हा उपाय ब्रह्म मुहूर्तावर केल्याने तुमच्या सर्व इच्छेचे तुम्हाला त्याचे काहीतरी अनुभव येत राहतील.

मित्रांनो, तुम्ही कोणतीही इच्छा व्यक्त करत असताना मग ती देवाजवळ असू दे किंवा एखाद्या ब्रह्म मुहूर्त जवळ जर तुम्ही व्यक्त करत असाल तर तुम्ही ती इच्छा मनापासून व मनात श्रद्धा ठेवून जर तुम्ही इच्छा व्यक्त केला तर तुम्हाला त्याचे नक्कीच यश प्राप्त होईल.

मग ती इच्छा असू दे किंवा कोणतेही काम. तुम्ही मनापासून सर्व विधी पूर्ण केला तर त्याचे फळ तुम्हाला अवश्य मिळत राहील तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहील. कोणतेही काम तुमचे अपूर्ण होणार नाही व जे काही तुम्ही मनापासून इच्छा बोलली आहात त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळत राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *