नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मंडळी आपल्या स्वप्नां वर आपला संपूर्ण नियंत्रण नसतं. बहुतांश वेळा ज्या गोष्टींचा आपण विचार करत असतो किंवा त्या व्यक्ती ची त्या वस्तू ची धाव ती प्रतिमा आपल्या नजरेसमोरून गेलेली असते तेच आपल्या ला स्वप्नात दिसतात. काही वेळा ही स्वप्न गोड गुलाबी असतात तर काही वेळा झोपे तून खडबडून जाग कर तील अशी ही असतात.

कित्येक दा तर आपल्या स्वप्नांचा वास्तवा चा काही ताळमेळ बसत नाही, पण यातील कोणतं स्वप्न? हे पूर्णतः अर्थहीन असतं. प्रत्येक स्वप्ना मागे काहीतरी अर्थ दडले ला असतो. भविष्य पुराणानुसार आपली स्वप्नं आपल्या भविष्या विषयी भाष्य करू शकतात.

चला तर मग जाणून घेऊ यात आपल्या स्वप्नात देवी लक्ष्मी कोणते संकेत देते भविष्य पुराणानुसार स्वप्न आणि त्यांचे प्रभाव कसा पडतो हे जाणून घेऊ यात. भविष्य पुराणा च्या शास्त्रानुसार सूर्या च्या उपासने चे खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला स्वप्नात सूर्य इंद्रधनुष्य किंवा चंद्र दिसत असेल तर लवकरच तुम्हाला समृद्धी लाभू शकते.

अनेकदा आपल्या ला स्वप्नात विविध रूपात शृंगारा च्या वस्तू दिसतात. जसे की पावडर, कुंकू, आरसा दागदागिने केस हे दिसत असेल तर हे सुद्धा धनलाभाचे संकेत मानले जाते. तुम्हाला स्वप्नात केसगळती भांडणे नैसर्गिक आपत्ती व निसर्गा ची विविध रूपं दिसत असतील तर हा सावधान तेचा इशारा असू शकतो.

स्वप्ना तुम्हाला नदी व समुद्र वारंवार दिसत असल्यास हा दीर्घायुष्याचा शुभ संकेत असू शकतो. तुम्हाला स्वप्नात प्राणी विशेषतः घोडे दिसत असतील तर हे जीवनात गती शिल ता येण्या चे संकेत ठरू शकते. अनेकदा स्वप्ना मध्ये मृत्यू ही दिसतो असं म्हणतात की हा अत्यंत उलट प्रभाव असतो.

म्हणजे ज्या व्यक्ती चा मृत्यू तुम्हाला स्वप्ना दिसतो त्या व्यक्ती ला दीर्घायुष्य लाभ ण्याची शक्यता असते. धनलाभ व राज सुखाची संकेत आपल्या ला काय देता ते जाणून घेऊ यात. भविष्य पुराणा च्या माहिती नुसार जेव्हा आपल्या ला स्वप्नात बांध लेली गाय, महेश किंवा सीन दिसली तर ते सुख प्राप्तीचे योग असू शकतात.

जर आपल्या ला स्वप्नात डोकं वाहात एका हून अधिक दिसत असेल तर तुमच्या भाग्यात लक्ष्मी च्या आगमना चे चिह्न असू शकते. भविष्य पुराणात सांगितल्या प्रमाणे तुम्हांला जर या व्यक्ती दिसल्या तर त्यांचे म्हणणे ऐकणे बहुतांश वेळा फायद्या चे ठरू शकते.

या चार व्यक्ती मध्ये देवता. तुमचे श्रद्धास्थान महापुरुष पूर्वज व तुम्ही स्वतः यांचा समावेश आहे. तुम्हांला जर या चार व्यक्ती दिसत असतील तर काहीतरी चांगले घडण्या चे योग आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *