नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! प्रत्येक महिलेला असं वाटतं की, आई होणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे अगदी गरोदर होण्यापासून ते बाळाला ज’न्म देण्यापर्यंतचा प्रवास खूप कठीण असतो. आपलं लैं’गिक आयुष्य सुखाचं होण्यासाठी आणि आई होण्यासाठी से क्स हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण, त्याविषयी अनेक शंका मनात असतात. समज गैरसमज देखील पसरलेले असतात.

ते वेळीच दूर झाले की, चांगल्या आरोग्याचा आणि आई होण्याचा उद्देश यशस्वी होतो. अनेक महिलांना ग र्भवती राहण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची माहिती नसते त्यामुळे त्या मातृत्वाचा आनंद घेऊ शकत नाही. ग र्भवती राहण्यासाठी तुमचा फर्टिलिटीचा काळ समजून घेणं गरजेचं आहे. यासोबतच महिलेने ओ’व्यूलेशन सायकलही देखील समजून घेणं गरजेच आहे.

अशावेळी महिलांनी आपली मासिक पाळी आणि फर्टि’लिटी काळ समजून घ्यावा. जेणे करून ग’र्भवती राहण्यास मदत होऊ शकते. मासिक पाळीच्या किती दिवसानंतर शा’रीरिक सं’बंध ठेवणे गरजेचे असते, याबाबत अनेक दाम्प’त्यांमध्ये गै’रसमज असते. एखादं दाम्प’त्य मुलाचा विचार करतात, त्याचं प्लॅ’निंगही करतात. पण, मूल होण्यासाठी नेमकं कधी लैं’गिक सं’बंध ठेवावेत, याची माहिती नसते.

त्यामुळे जोडप्याने याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन आपला पालकत्वाचा काळ सुरू करावा. जेव्हा एखादी मुलगी वयात तेव्हा अं’डाशयातून दर महिन्याला काही अंडी बाहेर पडतात, जी फॅलोपियन ट्यूबमध्ये जातात आणि या संपूर्ण प्रक्रियेला ओ’व्हुलेशन म्हणतात. ग’र्भाशयातील स्तर जाड असून अंडी बनवण्याचे काम स्वतः करते. खूप जाड असते, अंडी स्वतः बनवण्याचे काम करते.

यानंतर अं’ड्यांना पोषण मिळते आणि स्त्रिया ग’र्भवती होतात. अंड्याला पोषण न मिळाल्यास, अंडी स्वतःच नष्ट होतात आणि ग’र्भाशयाचे अस्तर र’क्तवाहिन्यांसह उघडते.
हे दर महिन्याला घडते, जेव्हा स्त्रिया ग’र्भधारणा करू शकत नाहीत. म्हणून, ज्या दिवशी अं’डाशय अंडी रिलीज करते. तेव्हा काही दिवसांतच ग’र्भधारणा होण्याची शक्यता खूप जास्त असते.

हे दिवस तुमच्या मासिक पाळीच्या लांबीवर अवलंबून असतात. या काळात सं’बंध निर्माण करून ग’र्भवती होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि ग’र्भवती राहण्याचा सर्वोत्तम काळ आहे. जर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीबद्दल सगळी माहिती असेल तर तुम्हाला ग’र्भवती राहण्यास मदत होते. कारण यामुळे योग्यवेळी शा’रीरिक सं’बंध ठेवल्यामुळे ग’र्भवती राहण्याची शक्यता जास्त असते.

तसेच मासिकपाळीच्या २४ तास आधी आणि त्यानंतर गरोदर राहण्याची शक्यता अजिबातच नसते. यामुळेच तुम्हाला मासिक चक्र समजून घेणं गरजेचं आहे. यामुळे गरोदर राहण्याची योग्य वेळ समजून घेण गरजेच आहे. मासिक पाळीच्या अगोदरच याच गणित ओळखण गरजेचं असतं. मासिकपाळीच चक्र किती दिवसांचं आहे हे प्रत्येक महिलेने समजून घेणं गरजेचं आहे.

जर एखाद्या महिलेची मासिक पाळी पारंपारिकपणे २८ दिवस असेल, तर १४ व्या दिवसाच्या मध्यभागी ओ’व्हुलेशन होऊ शकते. त्यापासून ५ दिवस कमी करा म्हणजे ९व्या दिवसापासून शा’रीरिक सं’बंध ठेवण्यास सुरूवात करू शकतात. फ’र्टाइल डे ओव्युलेशनच्या दिवसापासून तीन दिवस कमी असते. ओ’व्हुलेशनचा दिवस ग’र्भधारणेसाठी देखील अनुकूल आहे.

हे लक्षात घेतले पाहिजे की ओ’व्हुलेशन नंतर फक्त बारा ते चोवीस तासांनंतर, अंडी खराब झाल्यामुळे ग’र्भधारणेची शक्यता शून्यावर येते. जोडप्याने याकरता फर्टाइल विंडो कॅल’क्युलेटरचा मदत देखील घेऊ शकतात. म्हणजे सगळ्या गोष्टींची ऍपमध्ये नोंद करून तुम्ही निश्चिंत राहू शकता. ऍपद्वारे तुम्हाला रिमां’डर मिळू शकते. तुम्ही आई होण्यासाठी तयार असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉ’लिक ऍ’सिड सुरू करायला हरकत नाही.

बाळाच्या मणक्याकरता आणि इतर वाढीकरता याचा फा’यदा होतो. ज्या स्त्रियांचे मासिक पाळी चक्र नियमित आहे अशा स्त्रिया ओ’व्यूलेशन केव्हा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी ओ’व्यूलेशन प्रे’डिक्टर किट वापरू शकतात. तसेच ज्या ओ’व्यूलेशन किट्स द्वारे तुमच्या संप्रे’रकांची पातळी मोजली जाते अशा किट मुळे ओ’व्यूलेशन केव्हा होणार आहे हे समजते.

ज्या स्त्रियांची मासिक पाळी नियमित नसते, अशा स्त्रियांच्या बाबतीत ओ व्यू’लेशनचा अंदाज लावणे कठीण असते. जर तुमची मासिक पाळी नियमित नसेल तर तुम्ही खालील लक्षणांद्वारे ओ व्यू’लेशन केव्हा होणार आहे ह्याचा अंदाज लावू शकता. श’रीर आरामात असताना श’रीराचे जे तापमान असते त्यास श’रीराचे मूलभूत तापमान असे म्हणतात.

ओ व्यूलेशन प्रक्रियेदरम्यान ह्या तापमानात वाढ होते. प्रत्येक दिवशी सकाळी बेडवरुन उठल्यावर तुमच्या श’रीराच्या तापमानाची नोंद ठेवा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या श’रीराच्या तापमानाचा नमुना मिळेल. तापमानात वाढ होण्याआधी २-३ दिवस प्र’जननक्षमता खूप जास्त असते. यो’नीमार्गातील स्रावामध्ये काही बदल आढळल्यास त्याची नोंद ठेवा.

ओ व्यूलेशनच्या आधी स्त्राव ओलसर आणि चिकट होते आणि ओ व्यूलेशननंतर यो’नीमार्गातील स्त्राव कमी आणि घट्टसर होतो. तुम्हाला ओव्यूलेशन केव्हा होते ह्याचा अंदाज आल्यावर तुम्ही त्याआधी २-३ दिवस आणि ओव्यूलेशनच्या दिवशी शा’रीरिक सं’बंध ठेवा. त्यामुळे स्त्रीबीज अंडा’शयामधून सोडले जाण्याआधी निरोगी शु’क्राणू बीजवाहिनीमध्ये असतील.

जर तुम्हाला प्र’जननाचा सर्वोत्तम काळ माहिती नसेल तर तुमच्या मासिक पाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात नियमितपणे शा रीरिक सं’बंध ठेवा. त्यामुळे स्त्रीबीज सोडले जाण्याआधी बीजवाहिनी मध्ये पुरेसे निरोगी आणि सक्रिय शु’क्रजं तू असतील. शा’रीरिक सं’बंध ठेवण्याविषयी आणखी महत्वाची टीप म्हणजे प्र’जनन काळात सं’भोग करण्या आधी खूप काळ शा’रीरिक सं’बंध आलेच नाहीत असे करू नका.

वी’र्यामध्ये मृ’त शु’क्राणू असू नयेत म्हणून दिवसातून एकदातरी वी’र्यपतन केले पाहिजे. तसेच अतिप्रमाणात कॉफी आणि स्मो’किंग करत असाल तर ते तात्काळ कमी केले पाहिजे. तसेच या काळात वजन वाढणार नाही याची काळजी घ्या आणि हेल्दी आहार घ्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *