नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ श्रीगुरु देवदत्त. एके दिवशीं गुरु आपल्या शिष्यांसोबत एका झाडा खाली बसले होते. तेव्हा त्यांच्या एका शिष्या ने त्यांना विचारले, आपण आपल्या क्रोधा ला नियंत्रित कसे करू शकतो? त्यावर गुरू म्हणाले, यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो. या कथेला ऐकल्या नंतर तुम्ही तुमच्या क्रोधा ला सहज शांत करू शकता. त्यानंतर ते साधु आपल्या कथे ला सुरुवात करतात.

एका गावात एक सतत भांडण करणारी श्री राहत होती. दररोज लहान लहान गोष्टींवरून ती महिला सतत भांडण करत होती व क्रोध ती कोणा लाही शिव्या. अपशब्द बोलून जात होती. परंतु काही वेळा नंतर त्या स्त्री चा राग शांत झाल्यानंतर तेव्हा तिला या सर्व गोष्टींचा पश्चाताप होत होता. तिच्या घरातील सर्व सदस्य या तिच्या खोलीत स्वभावा ला नेहमी परीक्षण होत असतो. या सर्व गोष्टींची समज त्या स्त्रीला सुद्धा होती की तिच्या अशा स्वभावा मुळे तिला कोणी पसंद करत नाही. पण तिला खूप वाईट वाटत असून ती क्रोधात अपशब्द बोलण्या पासून स्वतः ला रोखू शकत होती. एके दिवशी एक साधू त्या स्त्री चा दरवाजा. भिक्षा मागाय ला येतात. साधना पेक्षा दिल्यानंतर तिसरी मोठी निराशा नी आपली ही समस्या साधना सांगते. ती म्हणते, साधु महाराज मला खूप लवकर राग येतो आणि मला खूप वाईट वाटत असून मी रागा च्या भरात अपशब्द बोलण्या पासून स्वतः ला रोखू शकत नाही. कृपया करून मला काही मार्ग दाखवा की ज्या ने मी माझ्या रागावर नियंत्रण करू शकेल.

साधु महाराज त्या स्त्री च्या सांगितले ल्या या गोष्टी चा विचार करतात आणि नंतर आपल्या जोडी तून औषधाची एक बाटली काढून त्या स्त्री ला देतात. आणि म्हणतो, मी जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक हे क्रोधा ला नियंत्रित करणारी प्रभावी औषध आहे. आणि आता तुला जेव्हा पण क्रोधी राहील आणि कुणालाही अपशब्द बोलला तर मन करेल तेव्हा तो आपली जीभ व या औषधांचे दोन थेंब टाकायचे आणि कमीत कमी 15 मिनिटे मौन पाळून आहे व ही औषध टाकल्या नंतर तोंडा तून एक ही शब्द काढायचा नाही. आणि जर तू 15 मिनिटांच्या अगोदर काही बोली तर हे औषध काम करणार नाही. असे बोलून ते साधु महाराज तेथून निघून जातात.

त्यानंतर तिसरी साधू नी सांगितल्या प्रमाणे औषधा चा उपयोग करू लागते. जेव्हा तिला राग यायचा तेव्हा तिसरी सांगितल्या प्रमाणे दोन औषधा जी जी भर टाकत होती आणि कमीत कमी 15 मिनिटे मौन धारण करत होती. असं केल्या ने 15 दिवसांत तिची अपशब्द बोलण्याची सवय निघून जाते आणि नंतर एके दिवशी परत ते. साधू महाराज त्या स्त्री च्या घरी भिक्षा घेण्यासाठी येतात तेव्हा तिसरी धावत जाऊन महाराजांचे पाय पकडते.आणि म्हटली
महाराज तुमच्या औषधा ने तर जादूच केली. तुमच्या शोधाच्या प्रभावा ने आता मला लहान लहान गोष्टी वरून राग सुद्धा येत नाही आणि आता माझ्या परिवारात सुख शांती चे वातावरण असते. आता मी खूप खुश आहे. महाराज त्या स्त्री च्या तोंडातून हे शब्द ऐकल्यानंतर ते साधु महाराज हसतात व म्हणतात. त्या बाटलीत क्रोध नियंत्रित करण्यासाठी कोणती औषध होती ती बाटली फक्त पाण्याने भरली होती तुझ्या रागावर नियंत्रण त्या औषधा ने नाही तर तु शांत होती यामुळे झाली. त्यानंतर ते साधू म्हणतात. रागा वर नियंत्रण फक्त शांत राहूनच केले जाऊ शकते. कारण रागा च्या भरात माणूस चुकीच्या शब्दांचा प्रयोग करतो आणि त्यामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात याचे परिणाम भोगावे लागतात. रागाच्या भरात माणूस चुकीचे निर्णय सुद्धा घेऊन टाकतो. यामुळे रागाच्या वेळी मौन धारण करण खास त्यावर एक सोपा उपाय आहे.

मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या आयुष्यात कधी कधी रागा मध्ये चुकीचे शब्द बोलून जातो व नंतर त्या गोष्टींचा आयुष्यभर प्रस्तावा करत बसतो.
आपण जर रागा च्या वेळी मौन धारण केले तर भविष्यात होणारा लढाई भांडण सुरू होण्याआधी आपण ती समाप्त करू शकतो. राग हा काही मिनिटांचा असतो, पण कधी कधी त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *