“श्री स्वामी समर्थ” आज आम्ही आपल्याला अत्यंत साधा व सोपा असा उपाय सांगणारा आहोत, की तो उपाय केल्याने आपली आडलेली जी काही कामे असतील, आपल्या ज्या काही मनोकामना असतील, इच्छा असतील, त्या त्वरित पूर्ण व्हायला लागतील हा विशिष्ट असा उपाय आहे. जो किन्नर व्यक्तीशी संबंधित आहे.

सामान्यतः किन्नर हा शब्द ऐकताच लोक थोडे भयभीत होऊन जातात. किन्नर व्यक्तींचे एक वेगळे असे आयुष्य असते. हे लोक समाजातील वेगवेगळ्या घटकांना मार्फत दिले जाणारे टोमणे सहन करत त्यांचे जीवन जगत असतात. परंतु किन्नर व्यक्तींच्या आवाजामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये एक विलक्षण प्रकारची शक्ती असते.

असे मानले जाते. कारण त्यांना जीवनातील हर प्रकारची विघ्न, दुःख माहीत असते. पण जेव्हा देखील या प्रकारची व्यक्ती एखाद्याला आशीर्वाद देतात, तेव्हा तो आशीर्वाद इतरांच्या तुलनेत शंभर पटीने अधिक प्रभावी असतो. तसे सामान्यता पाहिले तर आपण कोणत्याही किन्नर व्यक्तीशी बोललो तरी ते आपल्याला आशीर्वाद देतीलच.

पण अशा अनामिक पणे मिळाल्याने आशीर्वादाचा आपल्याला काही फायदा होत नाही. यासाठी एक विशेष असा उपाय आहे आणि हा उपाय का केला पाहिजे. याचे देखील कारण आपण समजून घेऊया.जर का आपण कर्जामध्ये पूर्णपणे बुडून गेले असाल, किंवा आपण कर्ज घेऊ शकत नसाल, घेतले असेल तर ते फेडू शकत नसाल, कर्जामुळे आपला मान, सन्मान,अब्रु, प्रतिष्ठा दावावर लागली असेल.

ज्या व्यक्ती नेहमी तुमच्या समोर खाली मान करून बोलायच्या, त्या व्यक्ती आता तुमच्याशी कर्जामुळे नजरेला नजर भिडवून बोलत आहेत. आणि यामुळे आपल्याला फारच समस्या होत आहेत, अडचण निर्माण होत आहे. म्हणजे सांगायचे झाले तर या उपायामुळे धनाशी पैशाशी संबंधित निर्माण होणार्‍या समस्यांनमध्ये अडचणींमध्ये आपल्याला लाभ मिळतो.

तसेच आधार मिळतो. तसेच या उपायांमुळे त्यांनादेखील लाभ होतो ज्यांनी दुसऱ्याला धन दिले आहे व ती व्यक्ती आपले धन परत देत नाहीये, किंवा काही जणांकडून लोक काम करून घेतात आणि त्या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करतात. अशा लोकांनी देखील हा उपाय आवश्यक करावा. त्याचबरोबर आपण कोणाकडून कर्ज घेतले आहे व आपल्याला परत करता येत नाहीये त्यांनी देखील अवश्य करावा.

हा उपाय फारच खास आणि उच्च कोटीचा उपाय मानला जातो. याशिवाय या उपयाचा फायदा असा आहे की,हा उपाय केल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडिया सर्जनशील कल्पना यायला लागतात. केव्हा, कोणाशी, कशा पद्धतीने का आणि काय बोलायचे या गोष्टीचे ज्ञान आपल्याला यायला लागते, व आपली प्रगती होत जाते.

लोक आपल्याकडे प्रभावित व्हायला लागतात. आपला मान सन्मान प्रतिष्ठा वाढते. कारण आपल्या डोक्यामध्ये नवनवीन आयडिया येतात आणि या काही आयडिया अशा असतात की त्या सफल होतील, सक्सेस होतील. अशा पद्धतीने आपल्याला या उपायांचा फारच अधिक लाभ मिळायला लागतो. तर आपण करायचे काय आहे.

बुधवारच्या दिवशी हा उपाय केला जातो. बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नानादीनित्यकर्मातून निवृत्त होऊन आपण आपल्या घरातील एखाद्या खोलीमध्ये उभे राहायचे आहे. आपल्याला कोणतेही आसन वैगरे लावायची नाही आहे. फक्त आंघोळ करून एखाद्या जागी शांत उभे राहायचे आहे. व आपल्या खिशामधून जी देखील नोट आपण घेऊ शकाल अशी नोट.

म्हणजे दहा रुपयांची, वीस रुपयांची, पन्नास रुपयांची, शंभर किंवा पाचशे रुपयांची,जी देखील नोट आपल्याकडे असेल ती नोट आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यावी. आणि ती नोट हातामध्ये धरून आपल्याला स्वतःवरून घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने 11 वेळेला उतरवून घ्यावी. अशा रीतीने आपल्याला जिथे जिथे वाटते त्या ठिकाणावरुन ही नोट अकरा वेळेला उतरवून घ्यावी.

आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, ही उतरवलेली नोट घेऊन आपण आपल्या पाकीटामध्ये ठेवायची आहे, ही नोट आपण खर्च करायची नाहीये. तर सर्व ठिकाणाहून ही नोट उतरवून झाल्यानंतर, आपण ही नोट आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीमध्ये आपल्यासमोर धरावी व डोळे मिटून आपल्याला एक मंत्र जपायचा आहे. हा मंत्र असा आहे.

।।ओम क्लीन पातु श्रीं रक्षा कुरु कुरु श्रीं नमः।। या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप आपण उभे राहून करू शकता किंवा बसूनही करू शकता. तर ही उतरवलेली नोट आपल्या दोन्ही हातांच्या गोंधळी मध्ये ठेवून आपण ।।ओम क्लिं पातु श्रीं रक्षा कुरु कुरु श्रीं नमः।। या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला जितका वाटेल तितका या मंत्राचा जप आपण करावा.

धनलाभ..! चमकून उठेल तुमचे नशीब!
पण कमीत कमी 108 वेळा होईल इतका जप तरी आवश्य करावा.जप पूर्ण झाल्यानंतर कोणालाही एखादे फळ किंवा भोजनाचे दान करावे. आणि हे दान केल्यानंतर ही नोट आपल्या पाकीटामध्ये ठेऊन द्यावी. आणि यानंतर आपण बाहेर जाताना बुधवारच्या दिवशी रस्त्यामध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये, सिग्नलला, किंवा चौकामध्ये अगदी कुठेही किन्नर व्यक्ती नजरेस पडतील.

तेव्हा ही नोट आपण विधी करून पाकीट मध्ये ठेवली होती ती नोट आपण त्या किन्नर व्यक्तीला दान स्वरूपात देऊन टाकावी. लक्षात ठेवा जेव्हा देखील ही नोट द्याल त्या दिवशी बुधवार असायला हवा. इतर कोणत्याही दिवशी आपल्याला किन्नर व्यक्ती भेटल्यास आपण दुसरी नोट देऊ शकता. पण ही जी विधी केलेली नोट आहे ती नोट आपण बुधवारच्या दिवशी किन्नर व्यक्तीला दान स्वरूप द्यावी.

बुधवारच्या दिवशी किन्नर लोक सहसा नजरेस पडत नाहीत. पण जर का दिसले तर समजावे की आपले भाग्य उजळले आहे. किन्नर व्यक्तीला दिल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते. डोक्यामध्ये क्रिएटिव्ह आयडिया येतात, आणि आपले भाग्योदय व्हायला सुरुवात होते. याच बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी.

जेव्हाही किन्नर व्यक्ती आपल्याला दिसतील, तेव्हा त्यांच्या विषयी आपल्या मनात चांगले भाव असावे त्यांची चेष्टा कधीही करू नये, जर का आपण त्यांची चेष्टा केली तर त्यांची घृणा आपले नुकसान करेल हा नोटेचे उपाय आपल्याला फक्त एक वेळेस करायचा आहे. सारखे सारखे करण्याची गरज नाहीये.हा उपाय फारच पावरफुल आहे.

आपण हा उपाय आवश्य करून पाहा आपल्याला याचा लाभ नक्की मिळेल.आपण पैशाच्या समष्ये मधून सुटण्यासाठी वेगवेगळी रत्ने धारण करतो, आपण कितीही मोठ्या किमतीचे रत्न धारण करा, ते रत्न जितका आपल्या फायदा देणार तेच्या कैक पटीने अधिक फायदा आपल्याला या उपायाने होईल. तर आवश्य हा उपाय करू पहा आपली सर्व कामे सर्व इच्छा मनोकामना या उपायांच्या प्रभावाने पूर्ण होतील.

सासरच्यांनी लाथाडलं आणि माहेरच्यांनी देखील हाकलले, जेव्हा मरणाच्या दारात होते फक्त स्वामींनी जवळ केले!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *