प्रत्येक पालकांची इच्छा असती आपल्या मुलांचे करिअर चांगले व्हवे. आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन नावलवकीक करावे. त्या साठी प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण व सुविधा देण्यासाठी नेहमी पर्यंत करत असतात. पण मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्या अभ्यासाची माहिती हि ज्योतिष शस्त्रात थोडक्यात मिळू शकते. पण त्यासाठी काही गोष्टीचा आधार घेतला जातो.

ज्योतिष शास्त्रात काही गोष्टीची जोपर्यंत योग्य माहिती मिळत नाही तोपर्यंत ती माहिती योग्य असेल हे सांगणे कठीण असते. ज्योतिष शास्त्रात महत्वाच्या गोष्टी असतात. एक जन्म वेळ, तारीख, आणि ठिकाण यावरून त्याव्यक्तीची रास समजते. आणि त्यावरून त्या मुलांचे शिक्षण आणि त्यांचा स्वभाव थोडक्यात समजू शकतो. आज आपण अशा काही राशी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्या राशींचे मुले लहानपणापासून खुप हुशार असतात.

मेष :- सर्व राशी चक्रातील पहिली रस आहे मेष रस. त्या राशींच्या मुलांवरती जास्त प्रमाणत प्रभाव असतो तो म्हणजे मंगळाचा. त्यामुळेच या राशींच्या मुलांकडे खुप शिकण्याची क्षमता असते. तसेच हि मुले खुप धीट असतात. प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याची क्षमता त्यांच्यात असते. तसेच हि मुले खुप जबाबदारीने वागतात. तसेच कोणत्याही कामात घाईगडबड करत नाही.

वृषभ :- अभ्यासामध्ये सर्वात जास्त मेहनती असणारी दुसरी रास म्हणजे वृषभ. शुक्र ग्रहाचा प्रभाव या राशींच्या मुलांवर असतो. यामुळे हि मुले खुप कष्ट करतात. या मुलांना योग्य मागर्दशन योग्य वेळेस मिळाले तर त्याचे भविष्य चांगले होते. वृषभ राशींच्या मुलांना अभ्यासात प्रथम येण्यास खुप रस असतो. आणि जर का त्यांना योग्य मार्गदर्शन आणि वातावरण मिळाले तर ते शक्य होऊ शकते.

कर्क :- खुप स्वानंदेशील आणि खुप हुशार रास म्हणजे कर्क. कर्क राशींच्या मुलांवर चंद्र ग्रहाचा खुप मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच हि मुले खुप शांत आणि थोडी लाजाळू असतात. कर्क राशींच्या मुलांना नवनवीन गोष्टी शिकायला खुप आवडत असतात. हि मुले आपली वेगळी प्रतिभा निर्माण करतात. यामुळेच हि मुले शिक्षकांच्या खुप जवळ सुद्धा असतात.

कन्या :- बुध ग्रहाचा प्रभाव या राशींच्या मुलांवर असतो. हि मुले खुप हुशार असतात त्या सोबत ती व्यवहारिक सुद्धा असतात. बोलण्यातप्रर्गत असतात त्यामुळे सर्वांची मने जिकतात. तसेच त्यांच्या अभ्यास करण्याची चिकाटी असते. त्यामुळे शाळेत पहिला क्रमांक घेण्यासठी प्रयत्न करतात. या राशींच्या मुंलावर बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे आपले उद्धिष्ट ठरून ठेवलेले असतात. या राशींचे मुले आपल्या पालकांचे नाव मोठे करतात.

मकर :- या राशीचे मुले खुप तल्लक बुद्धीमत्तेची असतात कारण यमुलांवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. यामुळेच यांची स्मरणशक्ती चांगली असते. प्रत्येक नवीन गोष्ट शिकून घेण्यात त्यांना रस असतो. हि मुले एक पाठी असतात. एकदा वाचलेली गोष्ट त्यांच्या चांगली लक्षात असते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शिक्षणात लांबचा पल्ला गाठण्यस यशस्वी होतात.

कुम्भ :- या राशींच्या मुलांची एकाग्रता खुप चंगली असते. तसेच य राशींच्या मुलांवर सुद्धा शनी ग्रहाचा प्रभाव असतो. या राशींची मुले खेळात सध्या खुप पुढे असतात. शांत स्वभावाची असल्यामुळे त्यांचे मित्र सुद्धा खुप मोठया प्रमाणत असतात. तरीसुद्धा हि मुले अभ्यासला प्रथम प्रधान्य देतात.

या राशींचे मुले बुद्धिमान असतात. पण याचा अर्थ असा कधीच होत नाही कि इतर राशींची मुले हुशार नसतात. प्रत्येक मुलांकडे काही चांगल्या गोष्टी असतात तर काही वाईट गोष्टी असतात. याचाच अर्थ असा कि प्रत्येक व्यक्तीकडे चांगले गुण असतात.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *