मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात मूलांकचा खुप प्रभाव पडत असतो. त्याच्या जीवनातील प्रत्येक घडणाऱ्या घटना या त्या मूलांकशी निगडित असतात. या मुलांकाशी सं-बंधित व्यक्तीचा स्वभाव आणि त्याला अपेक्षित असलेले यश त्यानंतर तो कुठच्या कार्यक्षेत्रामध्ये असू शकतो तसेच त्याचे मित्र, लकी नंबर, आवडणारे रंग, हे समजू शकते.

त्यामुळे मूलांक 1 असणाऱ्या व्यक्तीचा भाग्य विषयक काहीशी अशी माहिती आहे. 1 हा आकडा सर्व अंकातील सर्वात प्रथम क्रमांक आहे. त्यामुळे हा एक हा अग्रभागी असल्यामुळे एक मूलांक असणाऱ्या व्यक्ती असतात त्या अग्रभागी असतात. १ तारखेला किंवा 10 , 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती या नेतेमंडळी, ल ढा ऊ वृ’त्तीच्या किंवा राजा, सेनापतीपद याप्रकारची पदे त्याच्याकडे असतात.

या व्यक्तींमध्ये एक नेतृत्व गुण असतो. हे लोक अत्यंत महत्त्वकांक्षी असतात. तसेच या लोकांमध्ये एक नवीन काहीतरी करण्याचा, मिळवन्यासाठी धडपडत असतात. एक मूलांक असणारी व्यक्ती सर्वांना समजून घेणाऱ्या व्यक्तीमध्ये एक असते. यांची समजण्याची क्षमता असते ती इतरांपेक्षा जास्त असते .अतिशय ध्येयवादी व महत्वकांक्षा असणारे असे हे लोक असतात.

मूलांक एक असणाऱ्या व्यक्तीचा एखादा शत्रू जरी असेल, ते त्याच्यावर अन्याय होऊ देत नाहीत. 1, 10, 19, 28 या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकमेकांना पूरक असतात. या व्यक्ती मैत्री किंवा शत्रुत्व मरेपर्यंत करतात. त्यांचे मित्रांक 1, 5, 7 आहेत आणि 2, 4 , 6 हे यांचे शत्रूअंक असतात.

या व्यक्तीचा ग्रह हा रवी आहे आणि रवी हा सृष्टीचा सूर्य म्हणजे सृष्टीचा प्रथम ग्रह मानला जातो. एक नंबरची मूलांक असणारी व्यक्ती ही तेजस्वी असते तसेच अतिशय हुशार बुद्धीची असतात. यांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये कुठेतरी तेज बघायला मिळते. हे लोक पिवळा रंग आणि सोनेरी तसेच ब्राऊन रंग खुप पसंत करतात.

एक मूलांकच्या व्यक्ति अतिमहत्त्वाकांक्षी असतात किंवा जर त्याचं जे ध्येय असते आणि जर त्याच्या कर्मामध्ये किंवा त्याच्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी कमी पडले तर त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार तयार होतात. दुसरा असे होते की अतिमहत्त्वाकांक्षी असल्यामुळे त्याच्या लोकांचे आपल्या आयुष्यामध्ये अनेक शत्रू निर्माण होत असतात. तसेच या व्यक्तीना पदोपदी जीवनामध्ये अडचणींना तोंड द्यावं लागतं.

तसेच भारताच्या प्राचीन काळापासून या मूलांकच्या व्यक्ती महान कार्य केले जाणाऱ्यात गणल्या आहेत असे सांगितले जाते. उदा. भारताच्या इतिहासातील महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक धाडशी निर्णय घेतले आहेत. यांचा मूलांक हा 1 होता.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *