Tortoise ring good fortune: नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! अंगठी, हजारी, दागिने यात ला एक प्रकार असला तरी ज्योतिषशास्त्रात त्याचा वापर विविध प्रकारच्या रत्नां साठी केला जातो. ही रत्न केवळ शोभे चे नसून भाग्य कारक तसेच ग्रहांना अनुकूल दिशा देणारी असतात. त्यासाठी ज्योतिषशास्त्राने सुचवलेल्या रत्नांची अंगठी घातली जाते. परंतु गेल्या काही काळात या अंगठी वर नक्षी दार कासव का येऊन बस लं आणि त्याचा ज्योतिष शास्त्राशी काय संबंध आहे?

चला जाणून घेऊ या, प असं मान लं जातं की कासव लक्ष्मी चं प्रतीक आहे आणि समुद्र मंथना ते प्राप्त झालं. (Tortoise ring good fortune)घरात कासवा चिन्ह ठेवण्या सुद्धा शुभ मान लं जातं. तसंच अलंकार रूपात परिधान केल्या ने पैशा शी संबंधित समस्या ही दूर होतात कासवा ची नक्षी असलेली अंगठी घालताना ती योग्य पद्धतीने घातली पाहिजे. आंगठी ची दिशा योग्य असली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण कासवा ची अंगठी घालू तेव्हा कासवा चं डोकं.

हेही वाचा: Fortune become rich: लाल किताबाची ही युक्ती नोटांचा पाऊस पाडते, गरीब नशीब असणारेही श्रीमंत होतातFortune become rich

आपल्याकडे आणि शेपटी ची बाजू बाहेरील बाजूला पाहिजे कासा व लक्ष्मी शी संबंधित (Tortoise ring good fortune)असल्याने शुक्रवार हा अंगठी घालण्या साठी शुभ दिवस मान ला जातो. कारण हा लक्ष्मी चा दिवस मान ला जातो. अलंकार म्हणून यासाठी वापरत असाल तर धातू चे बंधन नाही. परंतु भाग्य कारक म्हणून या अंगठी चा वापर करणार असाल तर मात्र ही अंगठी चांदी तून घडवल्यास जास्त लाभदायक ठरते ही अंगठी आपण कोणत्या बोटात घातली पाहिजे हे सुद्धा महत्वा चा आहे. सरका लक्षात ठेवा की कासवा ची अंगठी?

ही नेहमी अनामिकेत म्हणजे करंजी च्या बाजूच्या बोटा (Tortoise ring good fortune)तच परिधान केली पाहिजे तरच ती लाभदायक ठरते कासवा च्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती केली पाहिजे असं म्हणतात. त्यानुसार ही अंगठी आपल्या प्रगती ला निश्चितच हातभार लावेल हो पण असं जरी असलं तरी जर तुम्ही कासवा ची आणखी भाग यासाठी घालणार असाल तुमचा गुड लक तुम्हाला सात द्यावं म्हणून घालणार असाल तर मात्र तुम्हाला ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण ही अंगठी तुम्हाला लाभ ते आहे की नाही तुमच्या राशी नुसार ही अंगठी तुम्हाला योग्य आहे की नाही?

या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला ज्योतिष दरम्यान कडूनच मिळू शकते. (Tortoise ring good fortune)आणि हो, हे सगळं जरी असलं तरी अंगठी घातली आणि चमत्कार झाला असं होत नाही किंवा अंगठी घातली आणि पैशांचा पाऊस पडला असता तर अजिबात होत नाही. कष्टा ला पर्याय नसतो पण कष्ट करून ही जेव्हा आपल्या ला यश मिळत नाही तेव्हा आपल्या मार्गात ग्रह दोष आहे का? वास्तू दोष आहे का या गोष्टींची खातर जमा करून घ्यावी लागते आणि त्यावर उपाय म्हणून अशा प्रकारच्या आणि त्या लाही सांगितलं जातं आणि मग हे उपाय आपल्या ला लागू पडतात.
पण कष्ट मात्र त्यासाठी करावे लागतात. कष्ट केल्यानंतर त्या प्रयत्नांना योग्य ते फळ यावं यासाठी हे उपाय आपल्या ला मदत करतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *