नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! स्वामींच्या नामस्मरणामधे खूप मोठी शक्ती आहे. आज आम्ही तुम्हाला स्वामींचा असा एक मंत्र सांगणार आहे. त्या मंत्राच्या जपामुळे तुम्हाला पाहिजे त्या सर्व गोष्टी मिळतील. सर्व कामे तुमच्या मनासारखी होतील. तहानलेला याचक स्वामींना पाण्याच्या थेंबाची याचना करतो. तेव्हा स्वामी त्यांना पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात. त्यासाठी आपल्याला आपली वृद्धि व श्रद्धेची शक्ती कामी आणायला पाहिजे. त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. विशेष म्हणजे स्वामी स्वतः यासाठी आपल्याला मदत करत असतात. (Swami Samarth NamSamaran)

कधीही कोणाबद्दल वाईट विचार करू नका. कोणाच्याही बाबतीमध्ये आपण नेहमीच चांगला विचार केला पाहिजे. त्यांनी आपल्या बद्दल काहीही विचार करू द्या आपण नेहमी चांगलाच विचार करावा. तुम्हाला कोणीही कधीही काहीही बोलू द्या. तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका. कारण हिशोब ठेवणारा वरून सर्व काही पाहत असतो. आणि तो पाहत असतो की तुम्ही दुसऱ्याबद्दल काय विचार करता आणि दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात.

म्हणून आपल्याला जेवढी भक्ती साठवता येईल तेवढी भक्ती साठवावी. आणि तीच आपली शक्ती असते. आणि तीच पुढे जाऊन आपल्या उपयोगाला येते. स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींच्या मंत्राचा जप करा. स्वामींचा एक मंत्र तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर म्हणा. स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहतील. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील. कोणतीही अडचण असू द्या या मंत्राच्या उच्चाराने ती अडचण दूर होईल “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. (Swami Samarth NamSamaran)

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *