नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.

भगवान श्री कृष्ण हे पृथ्वीवर सगळ्यात आणि चमत्कारी देव मानले गेलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनाने त्यांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. कृष्णाचे वर्णन श्री स्वामीनी कृष्णाचे वर्णन केले आहेत.भगवान विष्णूचे वर्णन केले आहेत आणि आपल्या दिवसाची सुरुवात श्री कृष्णाचा नावाने करता, तसेच झोपण्याआधी सुद्धा कृष्णाचे नाव घेत असतात.

“ओम नमो नारायण, ओम नमो नारायण”

याचबरोबर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात पण “ओम नमो नारायण,आज” श्री स्वामी समर्थ”, हे बोलून करायची आहे आणि रात्री झोपण्याआधी याच मंत्राचा जप करायचा आहे. कारण जर आपण श्रीकृष्णाला दिवसाच्या सुरुवातीला आठवू, किंवा रात्री झोपण्याआधी आठवू तसेच त्यांचे नाव व स्मरण करून तर त्यांची कृपा आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर आपले संकट दूर करतील समस्या दूर करते.

तुम्हाला काही दुसरे करायचं नाही, खूप मेहनत घ्यायची नाही, खूप मोठी सेवा करायची नाही फक्त झोपेतून उठला की आणि रात्री झोपण्याआधी तिथेच बसून “ओम नमो नारायण,” श्री स्वामी समर्थ, हा जप करायचा आहे. तसेच कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ, एकच आहेत.

तर यांचे मंत्र यांचे नामजप यांचे नाव आणि वेगळेपण आपण ते दोन्ही नाव दिवसाच्या सुरुवातीला आणि रात्री झोपण्याआधी आवश्यक जप करावा. या उपायांमुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तुम्हाला सगळं काही मिळेल. काही दिवसांत तुम्हाला अनुभव तुम्हाला चमत्कार दिसेल, तुमचे जीवन बदलून जाईल..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *