नमस्कार मित्रांनो,

स्वप्न ही आशावादाचे एक प्रतीक मानले जातात. स्वप्न सकारात्मकता देतात. आयुष्यात पुढे जाण्याची उर्मी, ऊर्जा देतात, असे सांगितले जाते. जीवन जगण्याची नवी दिशा देतात. स्वप्न ही ऊर्जावान असता. मनी वसे, ते स्वप्नी दिसे, असे म्हटले जाते. रात्री झोपल्यावर कोणते स्वप्न पडेल, हे माणसाच्या हातात नसते. स्वप्नांवर कोणाचे नियंत्रण नसते असे म्हणतात. कधी, कसलं स्वप्न पडेल सांगता येत नाही.

ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे स्वप्नशास्त्र होय. रात्री झोपल्यानंतर माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्राच्या माध्यमातून घेतला जातो. स्वप्नांचे विशिष्ट प्रकारचे संकेत असतात. स्वप्न भविष्यातील घटनांचा वेध घेतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. विवाहविषयी पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ, संकेत आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया.

रात्री झोपल्यानंतर माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्राच्या माध्यमातून घेतला जातो. स्वप्नांचे विशिष्ट प्रकारचे संकेत असतात. स्वप्न भविष्यातील घटनांचा वेध घेतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. विवाहविषयी पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ, संकेत आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया.

रात्री झोपल्यानंतर स्वप्नात एखादी मुलगी विवाहाच्या कपड्यांमध्ये दिसली तर हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ नजीकच्या काळात तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्णत्वास जाऊ शकते, असे मानले जाते. झोपताना प्रत्येकजण स्वप्न पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपण पाहतो सर्व स्वप्ने आपल्या आयुष्यातील भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याशी सं-बंधित असतात.

स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी एक अर्थ असतो, त्यानुसार आज आम्ही तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहोत, ज्यामुळे व्यक्तीच्या प्रेमसं-बंधात दरार येण्याची किंवा लवकरच लग्न होण्याची शक्यता असते. तसेच जर एखाद्या मुलीला स्वप्न पडले की ती तिच्या प्रियकर किंवा तरुणासोबत फिरत आहे, तर हे लवकरच लग्न होण्याचे चिन्ह आहे.

तसेच जर एखादी मुलगी किंवा मुलगा जत्रेत एकटे फिरताना दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की लवकरच त्यांचा योग्य जोडीदारासाठी चालू असलेला शोध आता संपणार आहे. स्वप्नात स्वतःला राजवाड्यातून बाहेर येताना पाहणे जेव्हा आपण स्वप्न पाहतो तेव्हा आपण वेगळ्या जगात असतो. कधी आपण स्वतःला एकटे पाहतो तर कधी खूप अनोळखी ठिकाणी.

तसेच जर एखाद्या मुलीला स्वप्नात दिसले की ती राजवाड्यातून बाहेर येत आहे तर ते शुभ नाही. म्हणजे एंगेजमेंट तु-टणार आहे किंवा नात्यात दुरावा येऊ शकतो. स्वप्नात दागिने पाहण्याचा अर्थ जर एखाद्या मुलीला तिच्या स्वप्नात दागिने दिसले किंवा तिने दागिने घातलेले दिसले. म्हणजे लवकरच तिला लग्नासाठी स्थळ येणार आहे आणि तिचे पुढील वै-वाहिक जीवन आनंदी होईल.

जर एखाद्या मुलीने तिच्या स्वप्नात पाहिले की ती मध खात आहे, तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तिचे लग्न होईल. स्वप्नातील प्रतीकात्मक चित्रात मांजर दिसण्याचा अर्थ. मांजर दिसणे शुभ नाही अशी लोकांची समजूत आहे, त्यामुळे काही कामासाठी निघताना मांजराने जर रस्ता कापला म्हणजेच मांजर आडवे गेले तर लोक त्याला अशुभ मानतात.

पण तुम्हाला माहित आहे का की जर तुम्हाला स्वप्नात मांजर दिसली तर याचा अर्थ तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे, सुंदर राजवाडा पाहणे देखील प्रेम सं-बंधात निर्माण होणारी दरी दर्शवते. याचबरोबर, रात्री झोपल्यानंतर स्वप्नात कुंकू, मंगळसूत्र किंवा अंगठी अशा लग्नासं-बंधी गोष्टी दिसल्यास सावध व्हावे. कारण तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले जात असून, हितशत्रू आणि विरोधकांचा त्रास आगामी काळात संभवतो, असा त्या स्वप्नामागे संकेत असल्याचे मानले जाते.

तसेच स्वप्नात नवरा आणि नवरी सात फेरे घेताना दिसले तर तो अशुभ संकेत मानला जातो. आगामी काळात आव्हाने, अडचणी, समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असा संकेत यामागे असल्याचे मानले जाते. एखादी व्यक्ती स्वप्नात नीलकंठ किंवा सारस पक्षी पाहतो, किंवा त्याला स्पर्श करतो आणि त्याच वेळी त्याला जाग येते, तेव्हा असा व्यक्तीला सुंदर, रुपवान पत्नी मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

स्वप्नात पत्नीसोबत एकरुप होताना पाहणे हा शुभ संकेत असल्याचे मानले जाते. अशा प्रकारचे स्वप्न पडल्यास तुमच्यासाठी आगामी काळ चांगला असून, मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात, असे मानले जाते. तसेच स्वप्नात नवरीला रडताना किंवा तिची पाठवणी होत असताना पाहत असाल तर, आगामी काळात तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते. अशात तुमच्या उपजिवीकेशी सं-बंधित कामांबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *