नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ. माणूस जगत असताना त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी असतात. पण आपण म्हणतो ना यश, अपयश, सुख, दुःख अशा अनेक गोष्टी असतात. तुम्ही जर आयुष्यात यशस्वी होत असाल तर तुम्ही जरूर इतरांना सांगावं. जर अपयशी होत असाल तर त्याचा चिंतन करावं आणि आपलं काही चुकलं आपण कशात मागे पडलो या गोष्टींचा विचार करून पुन्हा नव्याने सुरुवात करावी आणि तोपर्यंत थांबू नये. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. आता अजून एक गोष्ट आहे. माणसा च्या आयुष्यात अनेकदा सुखें दों. पण एकदा दुःख ही येतो. मग जर माझ्या वाट्याला काही दुःख आले तर मी त्याचा बाजार मांडणे चुकीचे आहे.

म्हणजे मला प्रत्येक भेटेल त्या व्यक्ती ला मिळते. दुःख सांगायचं आणि त्याच्याकडून सांत्वन करून घ्याय चं. ही चुकी चं नाही का? कारण का हे माझे दुःख किती मोठा आहे ते फक्त मलाच माहिती आहे आणि त्या दुःखा वर्ती कसं आपण उपचार करू शकतो किंवा आपण म्हणतो ना त्या दुःखाला बाजूला करून सुखाचा शोध आपण कसा घेऊ शकतो हे आपल्यालाच माहिती असते आणि ते दु, ख येण्यामागचं कारण हे आपल्यालाच माहिती असतं. पण मग दुःखा लयतर ते इतरांना सांगू नका.

हीच गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा. आपले दुःख तुम्ही दुसर् यांना सांगितलं तर लोक त्याची चर्चा करतात. लोक तुम्हाला हसतात. आणि त्याची चेष्टा करतात. मंजी काय? दुखी तुम्ही आहात आणि हसू तुमचंच होते. लोकांच्या नजरेत. लोकांना अशा गोष्टी ची मजा घ्यायला आवडते. म्हणून म्हणतो, तुमच्या वाट्याला आलेले दुःख पचवा.
कारण तुमचा जो काही परमेश्वर आहे तुमच्या देवाला मानता तो देव आहे ना? तुमची परीक्षा घेत असतो तुम्ही दुःखात किती कणखर आहोत ही परीक्षा असते. आणि या परीक्षेत स्वतः पास ही जास्त इतरांना सांगून काही ही होणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *