नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ, आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर जाळतो कापुराच्या वासाने वातावरण शुद्ध होते व मन प्रसन्न होते असे कितीतरी औषधी उपयोगही आहेत आपल्या वास्तूशास्त्र व ज्योतिष शास्त्र यामध्ये सुद्धा या बद्दल कितीतरी उपयोग सांगित लेले आहेत.

आज असे काही उपयोग सांगणार आहे जे केल्याने तुम्ही सर्वप्रकारच्या संकटापासून मुक्त होऊन मालामाल व्हाल चला तर या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो जर आपल्या घरात एखाद्या ठिकाणी काही वास्तुदोष निर्माण झाला असेल तर त्या ठिकाणी दोन कापराच्या वड्या ठेवून त्या वड्या उडून संपल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्या दोंवडा ठेवाव्यात यामुळे त्या वास्तूत दोषाचा प्रभाव कमी होईल

आपल्याला जाणवणार नाही कापूर जाळल्याने देव दोष किंवा पितृदोष असेल तर तो दूर होतो नेहमी काही व्यक्ती असे सांगतात की आम्हाला पितृदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे पण वास्तवात हा पितृ दोष नसून राहू व केतू या दोन्ही ग्रहांचा वस्तू हा प्रभाव नष्ट करण्यासाठी दिवसातून तीन वेळा सकाळी सायंकाळी

व रात्री शुद्ध तुपात भिजवलेल्या कापडाच्या 22 जाव्यात आपल्या टॉयलेटबाथरूम मध्ये दोन दोन कापूर च्या वड्या ठेवून द्यावेत यामुळेही राहू व केतू दोष दूर होतो तसेच पितृदोष यांचाही प्रभाव कमी होतो एक गुलाबाचे फुल घेऊन त्यात दोन कापूर च्या वड्या ठेवून जाळ्यात होते फूल लक्ष्मीदेवीला अर्पण करावे यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते पण हा उपाय तुम्हाला सलग 43 दिवस करायचा आहे जर नवरात्र था उपाय केला तर त्याचा परिणाम

तुम्हाला लवकर जाणवेल रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण किचनची सफाई करावी व एका चांदीच्या वाटीत दोन कापूर च्या वड्या व दोन-तीन लवंग ठेवून जावे असे तुम्ही नियमितपणे केल्यास धनधान्याने तुमचे घर नेहमी भरलेले राहील तुम्हाला धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही जर तुमच्या विवाहाची बोलणी चालू असतील पण

हेही वाचा : स्वामी म्हणतात घरामध्ये कासव असेल तर कोणती चूक अजिबात करू नये नाहीतर घरामध्ये येईल गरिबी!!
जमत नसेल किंवा काही ना काही अडचणी नेहमीयेत असतील तर हा तोडगा करा व कापूर च्या वड्या घेऊन त्यात हळद व तांदूळ मिक्स करून त्या सामुग्रीने दुर्गादेवीला आहुती द्यावी म्हणजेच दुर्गा मंत्राचा जप करून अग्नी मध्ये थोडे थोडे मिश्रण टाकावे यामुळे तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी चुटकीसरशी सुट्टी पती-पत्नीचे जमत नसेल सारखे वाद विवाद व भांडणे होत असतील तर रात्री झोपताना पतीने पत्नीच्या उशीखाली दोन कापडाच्या घड्या ठेवाव्यात व पत्नीने

पतीच्या उशीखाली एक छोटीशी कुंकवाची पुडी ठेवावी सकाळी उठल्यानंतर ती पुढे एखाद्या झाडाखाली टाकून द्यावी कापराच्या वड्या घेऊन बेडरूममधे टाळाव्यात यामुळे पती पत्नी मधील भांडण वाद-विवाद थांबतील तसे तान तनाव दूर जरा उपाय तुम्हाला करायचं नसेल तर रोज संध्याकाळी व रात्री दोन दोन कापूर च्या वड्या बेडरूममध्ये पेठ व्हाव्यात व बेडरुमच्या एका कोपर्‍यात दोन कापराच्या वड्या ठेवून द्यावेत त्या संपल्या की दुसऱ्या वड्यात्या ठिकाणी ठेवून द्यावेत सकाळी अंघोळीच्या पाण्यात कापूर च्या तेलाचे दोन-तीन थेंब टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास आपल्याला

फ्रेश तर वाटतंच पण आपले वाईट भाग्य ही बदलते पाण्यात चमेलीच्या तेलाचाही काही थेंब टाकले तर यामुळे राहू केतू शनी यांचा दोष असल्यास तो निघून जातो पण हा उपाय फक्त शनिवारीच करावा देवासमोर कापूर जाळण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे दररोज सकाळी व

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी घरात कापुर जाळ ण्याचे घरातील वातावरण शुद्ध होते घरातील सूक्ष्मजंतू व कीटकांचा नाश होतो त्याबरोबर अक्षय पुण्याची प्राप्ती होते आकस्मिक घटना किंवा दुर्घटनांचे खरे कारण राहू किंवा केतू दोष असू शकतो त्याबरोबर आळशीपणा व क्रोध ही एखादी अप्रिय घटना घडविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते म्हणून रोज रात्री हनुमान चालीसा चे वाचन करावेत्यानंतर घरात कापूर जाळावा तसे

हेही वाचा : जुलैपासून मलमास आरंभ: महिनाभर काय करावे आणि काय करू नये!
ज्या घरात दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर जाळला जातो त्या घरात दुर्घटना कधीही होत नाही मित्रांनो हे आहेत कापुराचे काही उपाय हे उपाय करून तुम्ही तुमचे जीवन सुखी समाधानी व आनंदी बनवू शकता फक्त कोणताही उपाय करता त्यावर आपला विश्वास वा आपण जर श्रद्धापूर्वक व विश्वासाने उपाय केलेत तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल .

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज Marathi Duniya लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *