नमस्कार मित्रांनो दर शुक्रवारी करा फक्त हि ३ कामे घरामध्ये पैश्याची कमी कधीच पडणार नाही, धन प्राप्ती होईल आई लक्ष्मी घरामध्ये कायम वास करते.आई लक्ष्मी हि धन संपत्तीचे प्रतिक मानले जाते म्हणून मित्रांनो आई लक्ष्मीचे घरामध्ये स्थान असणे खूप महत्वाचे आहे .

मित्रानो आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये या तीन वस्तू ठेवा ज्या घरामध्ये या तीन वस्तू असतात त्या घराला लक्ष्मीमाता कधीच सोडत नाही व त्या घरावर आपली कृपादृष्टी सदैव ठेवते माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व आपल्या घरावर होत असते माता लक्ष्मीची कृपा जर आपल्या झाली तर आपल्याला कधीच काही कमी पडत नाही.

आई लक्ष्मीची जर आपल्यावर कृपा झाली तर आपल्याला कशाचीच कमतरता भासत नाही. मग ते धान्य असो किंवा धन असो कोणत्याच वस्तूंची कमतरता भासत नाही. सुख-समृद्धी मिळू लागते. प्रत्येक कार्यामध्ये यश आपल्या पदरी पडत असतं. म्हणूनच मित्रांनो या तीन वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवायला पाहिजेत.

यातील वस्तू आपल्या घरामध्ये असल्याने घरामध्ये सुख शांती समाधान येथे. व घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट गोष्टी या सर्व घरातून कायमच्या बाहेर जातात. त्यातील वस्तू कोणत्या आहेत. त्याचा आपल्याला एवढा मोठा फायदा होणार आहे त्या वस्तू जाणून घेऊया.

त्यातली पहिली वस्तू म्हणजे पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असणे फायद्याचे असते. मित्रांनो आपण पण आपल्या आजूबाजूला प्रत्येक घराच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावलेला असतो, किंवा मूर्तीदेखील भिंतीला लावलेली असते.

घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला ही पंचमुखी हनुमानाची मूर्ती लावण्या पाठीमागे काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपल्या घरावर कोणी करणी बाधा वगैरे केली असेल तर त्याच्या पासून आपले रक्षण होते. नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही. आपल्या घराचे रक्षण करायचे काम पंचमुखी हनुमानाची मूर्ती सदैव करत असते.

दुसरी वस्तू म्हणजे शंख माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांची अतिप्रिय एकच वस्तू आहे. ते म्हणजे शंख आपल्या घरांमध्ये शंख नसले तर ते शंख स्वामी केंद्रातून किंवा पूजा सामग्री च्या दुकानातून हा शंकर विकत आणावा. व त्याला दुधाने व पाण्याने अभिषेक घालावा. व त्या शंखाचे आपल्या देवघरामध्ये स्थापना करावी.

त्यानंतर त्याला दररोज हळदीकुंकू लावून पूजा करावी, व अगरबत्ती लावावी, व मनोभावे प्रार्थना करावी. घरामध्ये कसल्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्याचबरोबर घरातील दुःख दारिद्र्य कायमची निघून जाते. घरामध्ये शांती नांदते. कारण शंख हे शांततेचे प्रतीक आहे. मित्रांनो तुम्हाला जर शंख वाजवता येत असेल तर आवश्य देव पूजा झाल्यानंतर दररोज न चुकता वाजवावा. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न त्याचे होते.

तिसरी वस्तू म्हणजे पाण्याने भरलेला माठ पहिला सर्वांच्याच घरात माठ असायचा. पण सध्या प्रत्येकाच्या घरात फ्री झाल्यामुळे माठाचे प्रमाण कमी झाले आहे. लहानच का असेना पण प्रत्येकाच्या घरात मातीचा माठ असायलाच पाहिजे. हा पाण्याने भरलेला माठ स्वयंपाक घरामध्ये ठेवावा. पण बऱ्याच ठिकाणी शोपीस म्हणून देखील कोठेही माठ ठेवतात.

मित्रांनो हा माठ तुम्ही शोपीस म्हणून देखील घरामध्ये ठेवू शकता. किंवा त्यात पाणी भरून ते पाणी पिण्यासाठी देखील वापरू शकता. त्यामुळे आपल्या घरांमध्ये माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. मातीचा माठ हा देखील लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पंचमुखी हनुमान, शंख व पाण्याने भरलेला मातीचा माठ ठेवल्याने नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *