नमस्कार मित्रानो आज आपण पाहणार आहोत आपल्या दैनंदिन जीवनात जी कामे करतो त्याशिवाय आपल्याला हि ५ कामे हि करावे लागतात. ही 5 कामे केल्यानंतर दिवस भारताच्या कामांन मध्ये यश प्राप्त होत,आणि आर्थिक लाभ मिळण्याचे योग्य जुळून येतात,सुखी आयुष्य साठी प्रत्येकाणे आवश्यक करा ही 5 कामे.

१) स्नान:-रात्री शरीर अपवित्र होते आणि स्नान करून स्वतःला पवित्र करने खूप आवश्यक आहे,स्नान केल्याने मन ही प्रसन्न होते,जो व्यक्ती स्नान केल्यानंतर स्वयंपाक घरात जातो किंवा घरा बाहेर पडतो,त्यांच्या वर स्वामी नेहमी प्रसन्न राहतात,आणि त्याला स्वर्व कमान मध्ये यश प्राप्ती होते.

२) दही खाऊन घरा बाहेर पडावे:-

घरातून बाहेर पडण्यापूर्वी धयाचे सेवन अवश्य करा,ही प्रता पुरातन काळापासून चालतं आलेली आहे,धयला पवित्र मानले जाते,दह्याच्या चवी मूळे मन प्रसन्न राहते,याच कारण मुळे पूजेतील सामग्री मध्ये दह्याला विशेष स्थान दिल जात,दही खाल्या मुळे विचार सकारात्मक बनतात आणि नकारात्मक विचार निघून जातात.

३) देवी देवतांचे नियमित दर्शन घ्या:-

घरातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा यांचे दर्शन घेऊन प्रार्थना करावी आणि मग बाहेर पडायचे आहे,देवी देवतांच्या फोटो ने निश्चितच व्यक्तीचा शुभ दिवस जातो,देवाची कृपा राहते स्वामींची कृपा राहते,आणि अशुभ काळ दूर राहतो,देवघराची नियमित साफ सफाई करावी,सकाळी आणि संध्याकाळी देवा समोर दिवा लावायचा आहे.

४) तुळशी ची पूजा करावी आणि पानांचे सेवन करावे:-

तुळशीच रोप प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच,शास्त्र नुसार तुळशीला पवित्र आणि पूजनीय मानलं जातं,ज्या घरामध्ये तुळशी ची नियमित पूजा केली जाते त्या घरा मध्ये महालक्ष्मी ची सदैव कृपा राहते,तुळस ही औषधी वनस्पती आहे,दररोज तुळशी च्या पानांचे सेवन करायचे आहे,कोणत्या ही आजारा पासून आपले रक्षण होते.

५) आई वडिलांचे आशिर्वाद घ्यावे:-

दररोज घरातून बाहेर पडताना आई वडिलांचा आशिर्वाद नक्की घ्यावा,ज्या लोकांन वर त्यांचे आई वडील प्रसन्न असतात,त्यांच्या वर सदैव देवी देवता प्रसन्न असतात,जे लोक आई वडिलांचा आधार करत नाहीत त्यांच्या वर देवी देवता प्रसन्न होत नाहीत,त्या मुळे घरातुन बाहेर पडताना आई वडिलांनचा आशीर्वाद घ्याचा आहे,आई वडिलांच्या आशिर्वादाने सर्व प्रकारचे दुःख संकट दूर होतात,आणि कामा मध्ये यश मिळन्याचा योग्य येतो.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *