नमस्कार मित्रांनो..आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार भक्तानो श्री स्वामी समर्थ अपार धन हवा आहे करोडपती व्हायचंय, लखपती व्हायचय, दररोज काही ना काही पैसे कमवायचेत, तुम्ही खूप मेहनत करतात पण त्या बद्दलचा मोबदला तुम्हाला तेवढा मिळत नाही. किती ही काम करा, पैसा आला, पैसा जास्त काळ टिकत नाही, पैसा येत नाही या सर्व समस्यां वर आज आपण या पोस्ट मध्ये उपाय पाहणार आहोत

यापैकी कोणताही एक उपाय करा तुम्ही धनवान होणार धनाची लालसा सर्वांनाच असते. धन कमावण्याचे अनेक उपाय देखील प्रचलित आहेत. प्रत्येकाला धन कमावण्यासाठी सोपे उपाय असं वाटतं असतं तर आज आम्ही तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहोत.

ज्यातून आपण कोणताही एक उपाय अमलात आणून धन प्राप्ती करून घेऊ शकता. तर पहिला उपाय दररोज महादेवाच्या पिंडीवर जल आणि बेलपत्र आणि अक्षदा वहाव्यात यांनी देखील तुम्ही लवकर धनवान होऊ शकाल.

दुसरा उपाय महालक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा करावी याने सुद्धा तुम्ही लवकरात लवकर धनवान व्हाल तिसरी गोष्ट म्हणजे आठवड्यातून एक दिवस उपवास करायचे आहे. सोमवारी करायचे कारण चंद्र प्रसन्न होतात. मंगळवार केल्यास मारुतीराया प्रसन्न होता. बुधवार केल्यास गणपती बापा प्रसन्न होता, गुरुवार केले विष्णू देव प्रसन्न होतात. शुक्रवार केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. शनिवार केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि रविवार केल्यास सूर्यदेव प्रसन्न होऊन धन, सुख आणि सौभाग्याचे वरदान देतात.

त्यामुळे आठवड्यातील कोणताही १ पण उपवास करायचा आहे. यासोबतच अनामिका बोटा मध्ये सोनं चांदी किंवा तांब्याची अंगठी धारण केली पाहिजे यासोबतच. संध्याकाळी जवळच्या मंदिरात जाऊन दिवा लावला पाहिजे. सोबतच पौर्णिमेला चंद्र पूजन केले पाहिजे. श्रीसूक्ताचा पाठ करायला पाहिजे. लक्ष्मी सूक्ताचा पाठ करायला पाहिजे.

कनक धारा स्तोत्र पाठ करायला पाहिजे. कोणाशीही वैर ठेवू नका. पूर्णतः धार्मिक आचरणा सामान घरात स्वच्छता राखावी याने धन कायम आपल्या घरात स्थिर होईल तर बघता नव्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्या मध्ये अंगीकारा तुम्हीं धनवान होणार म्हणजे होणारच यात काही वाद नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *