आपल्या जीवनात खूप वेळा अनेक सं क ट येतात, जणू सारी सं-कटाची मालिका होय. अशावेळी मन अस्वस्थ, बेचैन होते व काही सुचत नाही, आपण देवाचा धावा करतो, अनेक उपाय करून पाहतो. या मंत्राचा जप तुम्ही जर केला तर तुम्हाला नक्कीच लाभ होईल व तुम्ही सं-कटावर धीराने मात करू शकाल.

हा मंत्र बलशाली आहे, ज्याचा जप आपले सामर्थ्य वाढवतो व आपली मनाची चंचलता कमी करतो ज्यामुळे आपले मन शांत राहते. हा मंत्र जर तुम्ही अखंडपणे जपला, त्याचे नामस्मरण करत राहिला तर निश्चितच तुम्ही मोठ्यात मोठे सं क ट तारू शकाल, साक्षात भगवान तुमच्या पाठीशी राहतील व तुमचा धीर अजिबात सुटणार नाही.

आपल्या जीवनाचा आधार असणारा एक श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भगवदगीता, या ग्रंथातील हा मंत्र आहे व त्यानुसार या मंत्राचा जे जप करतील त्यांच्या मागील दोष, पी डा नष्ट होतील, बाधा, सं क टे दूर होतील. या मंत्राची अशी कोणतीही अट नाही की तुम्ही हा जप घरी बसूनच करा, किंवा ठराविक ठिकाणी करा, तर हा मंत्रजप तुम्ही तुमचे काम करत, झोपायच्या आधीही करू शकता.

हा मंत्र जप करताना कोणतीही अडी मनात न ठेवता पूर्ण श्रद्धेने, ईश्वराला शरण जाऊन हा मंत्रजप करा. ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र साक्षात भगवान कृष्णाने दिलाय, आपलं जीवन सुखकर होण्यासाठी, जीवनातील दुःख कमी करण्यासाठी हा मंत्र जप केला जातो.

साक्षात भगवान वासुदेव आपल्याला या मंत्र जपाने सं-कटातून बाहेर काढतात. वासुदेवाय नमः गोविंदाय नमः या मंत्राचा सतत जप केल्याने कलह आणि सं क टे यांचा अंत होतो आणि कुटुंबात आनंद पसरतो. जेव्हा आपण श्री कृष्णाशिवाय इतर कोणत्याही देवाची किंवा देवताची हरकत नाही तेव्हा आपण दररोज मंत्राचा जप करावा.

हा मंत्र किती जपावा याचा काही ठराविक कालावधी नाही, तुम्ही हा मंत्र अधिकाधिक जप करा, जितके शक्य होईल तितका जप करा, यामुळे तुमच्या आयुष्यात सं क टे कधी आली व कधी गेली तरीही त्यात तुम्ही वाचला, तुमचं नुकसान झाले नाही हे कळणारही नाही कारण या मंत्राचे सामर्थ्य इतके आहे की साक्षात भगवान कृष्ण तुमच्या पाठीशी उभे राहतील.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी आस्था फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *