Kubera’s favorite tree: नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!
मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला अनेक ज्ञान प्राप्त होते.म्हणजेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष होण्यामागचे तसेच वास्तुदोष निवारणासाठी कोणते उपाय करावे. जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. आपल्याला अशाप्रकारे माहिती मिळते तसेच आपण आपल्या वास्तूची रचना तसेच आपल्या घरामध्ये वस्तू ठेवत असतो.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला कुबेराच्या झाडाबद्दल सांगणार आहे. (Kubera’s favorite tree) म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही कुबेराचे हे आवडते झाड या दिशेला लावले तर यामुळे तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो. कुबेराचे नेमके आवडते झाड कोणत्या आहे आणि कोणत्या दिशेला लावल्याने आपल्याला धनलाभ होईल. चला तर मग जाणून घेऊया.

मनी प्लांट्स, तुळशीचे रोप,शमीचे रोप अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्याने आणि त्यांची योग्य काळजी घेतल्याने घरात सुख समृद्धी येथे आणि देवी लक्ष्मी आशीर्वाद प्राप्त होतो.(Kubera’s favorite tree) मित्रांनो कुबेर देवाची आवडती वनस्पती क्रॅशूला घराचे योग्य दिशेला लावल्यास याचे चमत्कारित फायदे दिसून येतात. वास्तुतज्ञांच्या मते क्रॅशूला वनस्पती मनी प्लांटपेक्षा अधिक चमत्कारिक आहे.

त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते. या रोपाची विशेष गोष्ट म्हणजे हे रोप लावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास जागेची गरज भासणार नाही. कुबेर देवांना ही वनस्पती अतिशय प्रिय आहे. (Kubera’s favorite tree)म्हणूनच ही वनस्पती घरात लावल्याने कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती बळकट होते. पण त्यासाठी ती योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो तुम्ही आर्थिक दृष्ट्या अडचणीत असाल तर घरामध्ये घराच्या उत्तर दिशेला हे झाड लावल्यास विशेष फायदा होईल. तसेच त्याची पाने नेहमी स्वच्छ ठेवावी. तर तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती हवी असेल तर घराचे नैऋत्य दिशेला हे रोप लावा.(Kubera’s favorite tree) याशिवाय हे झाड ऑफिसच्या डेस्कवरही ठेवता येतो यामुळे व्यक्तीच्या पदोन्नतीची शक्यता बळकट होते.

तसेच व्यवसायिकांनी ही वनस्पती कॅश काऊंटरच्या वर ठेवल्यास शुभ फळ मिळते. देवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि व्यवसायात भरपूर नफा मिळेल. घरामध्ये सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये हे रोप लावण्याचा सल्ला दिला जातो.(Kubera’s favorite tree) असे म्हणतात की या वनस्पतीला जितका जास्त सूर्यप्रकाश मिळेल.

ही वनस्पती अधिक परिणाम देते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी राहते. मित्रांनो तर वरीलपैकी कोणतीही समस्या तुमच्या जीवनामध्ये असेल तसेच तुम्हाला आर्थिक लाभ हवा असेल तर कुबेरांचे हे आवडते झाड तुम्ही अवश्य तुमच्या घरामध्ये या दिशेला लावावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *