बाळूमामांच्या नावान चांगभल मित्रांनो तुम्हाला माहित असेल कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापुरात बाळू मामांचे देवस्थान आहे.खूप लोकांचे असे माणने आहे कि या ठिकाणी आल्यावर सर्व आजार बरे होतात. जी आजारी व्यक्ती इथे येऊन बाळू मामांचे दर्शन हेते ती व्यक्ती सर्व आजारामधून मुक्त होते.अशी श्रद्धा लोकांमध्ये आहे.

मित्रांनो तर त्यासाठी आजारी व्यक्ती इथे दर्शन हेण्यासाठी येतात आपल्या पीडा दूर करण्यासाठी येतात.खूप लोकांना अश्या गोष्टी पटत नाहीत टे यामध्ये अंध-श्रद्धा मानतात.तर काही लोकांचा यावर विश्वास बसत नाही.तर मित्रांनो अश्या लोकांसाठी आज आपण सत्य हात्नेवर आधारित हि माहिती देत आहोत.

मित्रांनो तुम्हाला माहित असेल कि खूप लोकांना प्य्रारा लिसीस चा झटका येत असतो, यामध्ये हात पाय लुळे पडलेले असतात.अजूनही खूप आजार आहेत जे बरे होत नाही ,काही डॉ-क्टरांनी खूप प्रयंत्न केले आहे पण काही यश आले नाही.खूप सारे उपचार यावर अपुरे पडत आहे.

तुम्ही यावर कितीही उपचार केले पैसा खर्च केला तरी त्यापुढे काहीही साध्य होत नाही.तर मित्रांनो तुम्ही कधीही एक वेळा कोल्हापूर जिल्यातील आदमपूर मध्ये एकदा नक्की जाऊन या आणि संत बाळू मामा यांचे दर्शन घ्या.त्यांचा भंडारा हा तुमच्या तसेच पीडित व्यक्तीच्या माथी लावा.तसेच त्यांचा प्रसाद हा आपल्या सर्व कुटुंबासोबत खावा.

मित्रांनो आपण यावर एक कथा जाणून घेऊ ज्यामुळे लोकांना त्यावर विश्वास बसेल आणि त्यांची श्रद्धा हि बाळू मामांनवर वाढेल.कथा अशी आहे मित्रांनो की बळीराम गोपाळ लांडगावकर ,राहणार अर्जुनवाडा, तालुका कागल.हे विठू पाटील यांचे जावई आहेत त्यांच्या पत्नीचे नाव हे जनाबाई आहे.

मित्रांनो जनाबाईणा आपल्या माहेरपासून संत बाळू मामांची भक्ती होती,त्या लोकांची संत बाळू मामांनवर खूप श्रद्धा होती.त्यांच्या लग्नानंतर काही दिवसातच जनाबाईचा नवरा बळीराम हा क्ष-य रो-गाणे खूप आजारी पडला होता याला आपण टी.बी असे म्हणतो त्यांनी खूप ठीक देखील दाखवले पण काही उपयोग झाला नाही.

एक वेळ त्यांनी जगण्याची आशा देखील सोडून दिली शेवटी त्यांना काहीच सुचत नव्हते.तर अश्या वेळी जनाबाई यांनी त्यांच्या नवऱ्याला बाळूमामांकडे आणले बाळू मामांच्या चरणी बसून सर्व परिस्थिती सांगितली.त्यावेळी ते बोलले कि एवढे सर्व डॉ- क्टर काही करू शकले नाही तर मी काय करणार.

तर जनाबाई म्हणाल्या मामा तुम्ही कोण आहात हे आम्हाला ,माहित आहे आम्हाला असे दूर करू नका आणि शेवटी बाळू मामा म्हणले ठीके भंडारा लावा आणि हा कण्याचा प्रसाद खावा आणि मग पुढे बघू आपण काय होती ते.तर मित्रांनो त्यांनी तो प्रसाद आणि भंडारा घेऊन रोज लावण्यास आणि खाण्यास सुरुवात केली तर मित्रांनो आश्चर्याची गोष्ट अशी कि टे १९९४ पर्येंत म्हणजे जवळ जवळ ६० व्या वर्षापर्येंत ठणठ्नीत राहिले.

मित्रांनो या ठिकाणी भंडारा आणि कण्या हे फक्त कृपेचे प्रतिक आहे.वास्तविक त्यांच्या मनातील संकल्प हा सत्य स्वरूप होता आणि त्यांच्या पुण्याने त्यांचा रोग हा बारा झाला.मित्रांनो तुम्हीही आदमपुरामध्ये जाऊन बळूमामांचे दर्शन घेऊ शकता.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *