नमस्कार मित्रांनो.. “मराठी दुनिया ” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! शेकडो वर्षांपासून तुरटी चा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी केला जात आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का? हीच तुरटी अनेक प्रकारच्या तांत्रिक उपाय आणि टोळक्यांमध्ये वापरली जाते. आणि या तुरटी पासून मिळणारे रिझल्ट हे अगदी ताबडतोब प्राप्त होतात. जसं की. जर तुमच्या विवाह मध्ये समस्या येत असतील. विवाहा साठी योग्य ते स्थळ मिळत नसेल. सरकारी नोकरी किंवा कोणतीही नोकरी जॉब मिळत नसेल तर एक छोटासा उपाय करा हा उपाय ज्यांचा मध्ये आत्मविश्वासा ची कमी आहे ते लोक सुद्धा करू शकता.

उपाय असा आहे की आपल्या घराच्या पूर्व बाजूला, पूर्व दिशेला एका काचेच्या पात्रात तुरटीचा म्हणजे फिटकरी चा एक मोठा तुकडा ठेवायचा आहे आणि त्या वरती थोडासा कुंकू शिंपडायचे. आता ज्या पात्रां मध्ये आपण ही तूरटी ठेवली आहे. पात्र महिनाभर त्या ठिकाणी राहील याची काळजी घ्या आणि महिन्यां नंतर त्यातील तुरटीचा तुकडा घराबाहेर जाऊन दूर कुठेतरी आपण वाहायचा आहे.
आणि त्या पात्रात नव्याने दुसरा तुरटीचा खडा आपण ठेवायचा आहे. विश्वास ठेवा तुरटीचा हा प्रयोग हा टोटका इतका प्रभाव शाली आहे की विवाह जुळून येतात? सरकारी जॉब असेल खासगी जॉब असेल आत्मविश्वासा मध्ये वृद्धी असेल ही सर्व प्रकारची फळ प्राप्त होऊ लागतात. फक्त नित्यनियमाने प्रत्येक महिन्याला हा खडा मात्र बदलावा लागतो.

जर तुमच्या. पती पत्नीच्या आयुष्यामध्ये खूप वितुष्ट आलेला आहे. तुमच्या मध्ये सतत भांडण होतात. फक्त पती पत्नी नव्हे तर कोणतंही नातं असू द्या आई आणि मुलाच असते. आई आणि वडिलांचा सुद्धा भावा भावात भावा बहिणीचं कोणतंही नातं असू देत किंवा प्रेमी प्रेमिका आहेत. तर हे तुटलेले नाते संबंध पुन्हा जुळण्यासाठी प्रेम वाढीस लागण्यासाठी.

आपण एका काचेच्या पात्रात दोन तुरटीचे तुकडे घ्यायचा हे लक्षात ठेवा. दोन तुकडे आणि आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला नैऋत्य कोपऱ्यामध्ये हे काचेचे पात्र ठेवायचा हे आता नैऋत्य दिशा कोणती तर दक्षिण आणि पश्चिम या दोन दिशांच्या मधला जो कोपरा आहे तो आहे नैऋत्य कोपरा या कोपऱ्यात. त्या तुरटीच्या तुकड्या वर आपण थोडीशी चंदन पावडर टाकायची आहे.

ज्यांच्या दुकान चालत नाही व्यवसाय चालत नाही. उद्योगधंदा बिझनेस चालत नाही. अशा लोकांनी एक छोटासा उपाय आपण एक लिटर भर पाणी घ्यायचे आहे आणि त्या मध्ये तुरटीचा एखादा मोठा खड्डा टाकून उकळून घ्यायचाय ती तुरटीच्या पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. ते पाणी उकळलं आणि थंड झालं की आपल्या घरामध्ये किंवा दुकानांमध्ये जिथे तुमचा व्यवसाय चालतो त्या ठिकाणी. जो फरशी पुसण्यास आपण जे काम आहे

तिथे आपण पोचा मारतो त्या पोछा मारण्याच्या पाण्यामध्ये आपण हे पाणी थोडं थोडं रोज टाकायचा आणि पोछा मारा सलग तीन दिवस जर आपण हा उपाय करून पहिला. प्रत्येक महिन्या तून फक्त तीन दिवस मात्र सलग. आपल्या दुकाना मध्ये व्यवसाय ठिकाणी ऑफिस मध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मक ऊर्जा असेल कोणत्याही प्रकारचे वास्तू दोष असतील. कोणी काही केलं असेल या सर्व प्रकारच्या निगेटिव गोष्टी निघून जातात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *