नमस्कार मित्रांनो..

चाणक्य नीती हा निती वर आधारित ग्रंथ आहे. या ग्रंथातील उपदेश जीवन जगताना बहुमोल ठरतात. जीवन जगत असताना आपल्याला उपदेश, सल्ला करणारे विचार प्रेरणा देतात, त्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी साध्य करू शकतो. त्या गोष्टी कशा कराव्यात, त्यामध्ये आपल्याला किती फायदा आहे, कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असा बहुमोल उपदेश चाणक्य आपल्याला करतात.

एक खुप मोठे अर्थतज्ञ, नीतिमत्ता उपदेश करणारे म्हणून चाणक्य यांची ओळख आहे. आणि जे लोक त्यांच्या उपदेशाचे खरेच पालन करतात त्यांना त्याचे योग्य परिणाम भेटले आहेत व त्यामुळे त्यांचे यश त्यांच्या आयुष्यात कायम आहे. या ग्रंथामध्ये मानवी जीवनाशी निगडित अशा गोष्टी आहेत, उपदेश आहेत जे आपल्या जीवनाला सामोरं जाण्यासाठी बळ देतात, प्रेरणा देतात.

त्यामुळे आपलं जीवन आपण सुखी, समृद्ध करू शकतो. चाणक्यांनी स्त्रियांबद्दल अनेक विचार व्यक्त केले आहेत, अनेक ग्रंथात त्याचा तसा उल्लेख आढळतो. तुम्ही जर त्या तत्वाशी स्त्रियांना जुळवून पाहिले तर ते खरे ठरते. बरेच जण बऱ्याच प्रकारे झोपतात, कुणाची झोपण्याची कशीही पद्धत असू शकते त्यामुळे त्यानुसार त्यांच्या आयुष्यात गोष्टी घडत असतात.

स्त्रियांच्या झोपण्याच्या पद्धतीवरून त्यांचे चरित्र जानता येते, असा उल्लेख आपल्या पुराणिक ग्रंथात आढळतो. स्त्रियांचा स्वभाव, त्यांच्या मनात नेमकं काय सुरुय हे सांगता येत नाही त्यामुळे या झोपेच्या काही पद्धतीवरून अशा गोष्टी जाणुन घेणे सोपे पडते. जी स्त्री सरळ झोपते, पाय व हात अगदी सरळ रेषेत ठेऊन झोपते अशा स्त्रियांना जीवनात सर्वच गोष्टी संतुलित हव्या असतात.

यांना सर्व काही व्यवस्थित, नीट नेटके प्रिय असते. अशा स्त्रिया खूप ध्येयवादी असतात, त्यांची मोठी स्वप्नं असतात. त्या त्यांची कामे वेळेवर करणे पसंत करतात. ज्या मुली पोटावर झोपतात अशा मुली खूप निष्काळजी असतात, त्यांना धावपळ, काम करणे जास्त आवडत नाही.

तसेच त्यांना त्यांच्या पतीकडून नेहमी सरप्राईज आवडते, ज्या मुली डाव्या कुशीवर झोपतात त्या मुलींना बदल जास्त आवडत नाही, तर थोड्या आळशी स्वभावाच्या असतात. अशा मुली ज्या सरळ पण खांद्यावर हात ठेवून झोपतात, या मुली फार गं भी र विचार करणाऱ्या असतात.

जसे की घरातील सर्व व्यक्तींची काळजी घेणे. सर्वांना आनंदात ठेवणे, हे या मुली जास्त पसंत करतात. ज्या मुली पसरून झोपतात, अशा मुली निडर स्वभावाच्या असतात, बिनधास्त वागणाऱ्या असतात त्यामुळे त्यांना नेहमी बिनधास्त असणारी मुलं आवडतात. उशीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुली जास्त चंचल स्वभावाच्या असतात.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *