नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya.. या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला हडपसर या स्वामी केंद्रातील एका दादांना आलेला अनुभव सांगणार आहे याची देही याचा डोळा प्रमाणे एका स्वामी भक्त असणारा त्यांना स्वामीचा अनुभव आला आहे. तर ते सांगतात. मित्रांनो, मी अनेक वर्ष स्वामीच्या सेवेत आहे. मी आणि माझी सौ. दोघेही स्वामीची मना पासून सेवा करत आहे. हडपसर मधल्या स्वामींच्या केंद्रात जाणे होत नाही, असा एक दिवस देखील आमचा गेला नसावा. सौभाग्यवती देखील स्वामीची खूप सेवा करते.

स्वामी केंद्रात आलेला एक अनुभव सांगणार आहे तर तो दिवस रविवार होता. मी नेहमी प्रमाणे सकाळी सकाळी केंद्रात भूपाळी साठी गेलो. आज माझ्या सौभाग्यवती माझ्या सोबत नव्हती. एरवी सकाळी देखील केंद्रा 45 जण असतात पण आज कुणास ठाऊक केंद्रात कोणीच नव्हते. माझ्या सारखी सेवेकरी रोज न चुकता येतात पण आज ते देखील नव्हते. मी स्वामीच्या फोटो ची पूजा करायला घेतली. मी माझ्या स्वामी मना मध्ये विचारले, आज मी एकटाच कसा मनात हा विचार आला आणि मला मागे कोणीतरी उभे असल्याची चाहूल लागली. मी मागे वळून पाहिलं. तर या केंद्रात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या व्यक्ती स्वामींना पाहत होता.

मी अनेक लोक पाहिले जी स्वामी पुढें देवळात येतात. हात जोडतात तर काही सेवेकरी मुजरा करतात. पण हा माणूस दोन्ही पैकी काहीच करत नव्हता. मला हे माणसाचा थोडा रागच आला पण मी पूजा करत होतो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा पूजा करू लागला आणि पाहतो तर काय? स्वामी फोटो मध्ये नव्हते. फोटो अगदी एखाद्या सफेद कागदा सारखा अगदी कोरा करकरीत होता. मी जे पाहिले ते त्या माणसा नेदेखील पाहिले का हे पहावे म्हणून मी मागे पाहिलं तर तो माणूस मागे नव्हता मी इकडे तिकडे पाहिले पण तो माणूस मला काही दिसला नाही मग मला वाटले तो कदाचित सभामंडपात हवन कुंडाला प्रदक्षिणा घालत असेल. आणि मग दर्शन घेईल. मी घाईघाई ने सभामंडपात आलो तरी देखील तो माणूस मला कुठे ही दिसेना.

सभामंडप औदुंबराचे झाड कुठे कुठे त्याला शोधू लागलो पण तो माणूस दिसला नाही. अनेकांना वाटले की कदाचित हा भ्रम असेल पण दोन भ्रम कसे होतील माणसाचा भ्रम होऊ शकतो अथवा फोटो कोरा असल्या चा भ्रम पण धोनी भ्रम कसे होतील मी सभामंडपात जाई पर्यंत माझ्या समोर फोटो कोरा होता. मी सभामंडपा तून बाहेर येतो तोच रोज न चुक ता भूपाळीला येणारी काका आले होते? मी त्यांना विचारले की काका बाहेर जाताना ही तुम्हाला कोणी दिसले? का काका ने नकारार्थी उत्तर दिले. मी लगेच फोटो मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आहेत का पाहिले स्वामी पुन्हा फोटो मध्ये होते. स्वामी ना पाहून मी अत्यंत भावूक झालो.

मी स्वामींचे सेवा करायचं कारण मनात ते करताना शांतता लागते. मी आजपर्यंत स्वामी ना कधी काही मागितले नव्हते. चमत्कार गोष्टी वर माझा विश्वास देखील होता. पण आज स्वामिनी मला त्यांची ला दाखव माझ्या पाठीशी राहून कदाचित त्यांना हे सांगाय चे होते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी ना त्या माणसा च्या रुपात मला दर्शन दिले हे नक्की. स्वामी च्या दर्शना नंतर अनेक गोष्टी बदलल्या आणि त्या पहिल्या पेक्षा खूप चांगला झाला. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *