वर्ष २०२४ मध्ये मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असेल बर अविवाहितांचे विवाह जमतील का त्याचबरोबर करिअरमध्ये कुठल्या नवीन गोष्टी पाहायला मिळतील. कौटुंबिक परिस्थितीत काय बदल होतील चला जाणून घेऊया. मंडळी नवीन वर्ष २०२४ हे मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्ट्या खूप मजबूत वर्ष असेल. त्यांना आर्थिक लाभाचे अनेक मार्ग मिळतील. यावेळी तुम्ही काही मोठ्या स्पर्धेत सुद्धा यशस्वी व्हाल.

तुमच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी यावर्षी घडणार आहेत. लहान सहान सालींचा आनंद सुद्धा तुम्हाला या वर्षी मिळेल. या वर्षी तुम्ही तुमच्या जीवनातील विशेष क्षेत्रात चांगली प्रगती करू शकता. ज्याचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अभिमान असेल. यावेळी अनेक पर्याय तुमच्यासमोर असतील. यावेळी तुमचे लक्ष धार्मिक गोष्टींकडे अधिक असेल. २०२४ हे वर्ष शैक्षणिक करिअर प्रेमसंबंध आरोग्य या सगळ्याच दृष्टिकोनातून मकर राशीसाठी कसा असणार आहे ते आता एकेक करून जाणून घेऊ.

मकर राशीच्या लोकांबद्दल बोलायच झाल तर ही लोक सहसा व्यवहारिक पाहायला मिळतात. मेहनती आणि महत्त्वाकांक्षी तर प्रचंड असतात. तुमचा जीवनाकडे बघण्याचा वास्तववादी दृष्टिकोनच तुमची प्रगती करतो. मकर राशीच्या लोकांमध्ये समर्पणाची भावना असते आणि लक्ष केंद्रित करून काम करणं त्यांना चांगला माहिती असत. मकर राशीची लोक जबाबदाराने उत्साही असतात. पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या जीवनातील वैयक्तिक भावना आणि समस्यांना सामोरे जाणं जरा कठीण वाटत.

शनि महाराज मकर राशीचे स्वामी आहेत त्यामुळे खडतर कष्ट हे मकर राशीला करावेच लागतात. पण या कष्टानंतर शनि महाराज त्या कष्टांचा फळ सुद्धा देतात. म्हणून मकर राशीच्या लोकांनी कष्ट करायला कधीच मागे पुढे पाहू नये. त्याचबरोबर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून चालाव. आता २०२४ मध्ये मकर राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत प्रगती बघायला मिळेल. आर्थिक मालमत्तेत वाढत होणार आहे. आर्थिक स्थिती सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे. धनप्राप्तीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. आर्थिक दृष्ट्या समृद्धी तुम्हाला यावर्षी पाहायला मिळेल.

गुंतवणुकीसाठी हा काळ खूप मजबूत आहे त्यामुळे पैसा आला की लगेच खर्च न करता तो गुंतवण्यावर भर द्या. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. हे वर्ष तुमच्या करिअरच्या दृष्टीने अनेक संधी घेऊन येईल. तुम्हाला प्रत्येक कामात अपार यश मिळेल. तुमच्या करिअर मधून तुम्ही ब्रेक आता सध्या तरी घेऊ नका. नाहीतर तुम्हाला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल आणि त्याला खूप वेळ लागेल. सध्या तरी तुम्ही तुमच्या करिअरवर पूर्णपणे लक्ष द्या चांगल्या ग्रहांचा फायदा तुम्हाला होणार आहे.

या नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी तुम्ही शिकाल ज्यामुळे तुमची प्रगती होईल. तुम्हाला या वर्षी ऑफिसमध्ये नक्कीच बढती मिळण्याचे सुद्धा योग आहेत. तुझ्या बढतीची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात ते योग यावर्षी आहेत. त्यामुळे कष्ट करा मेहनत करा. कुटुंबाचा विचार करतात कौटुंबिक दृष्टिकोनातून परिस्थिती चांगलीच असेल.

दुसऱ्या भागात क्षणी स्वतःच्या राशीत असल्यामुळे आणि चौथ्या भावात देव गुरुगृहस्पती आपल्या अनुकूल राशीत असल्यामुळे कौटुंबिक प्रेम पाहायला मिळेल.वेळोवेळी वाद सुद्धा होऊ शकतात. परंतु आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा. तुम्हाला यंदा सर्वांचे प्रेम मिळेल. यात काही वादच नाही.

आता बघुयात जेलोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी कसा असणार आहे हा महिना हे वर्ष प्रेमी जीवनसाठी प्रेमाने भरलेले असेल.

या वर्षात तुम्हाला तुमच्या जीवनसाथी कडून सुद्धा आपुलकी मिळेल. वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्य पाहायला मिळेल. जर तुम्हाला तुमच्या भावना कुणाकडे व्यक्त करायचे असतील तर हा काळ चांगला आहे. तुम्हाला कोणाला प्रपोज करायचा असेल तर तुम्ही या वर्षी नक्की करा हा काळ तुमच्या प्रेम संबंधांना स्पष्टता आणि बळ देणार आहे. सुखदुःखात एकमेकांना तुम्ही पूर्ण साथ द्याल आणि गरज असेल तिथे एकमेकांना मदतही कराल. म्हणजे प्रेमी युगोलांसाठी पती-पत्नीसाठी हे वर्ष चांगला आहे.

आता बोलूया आरोग्याबद्दल यावर्षी आरोग्य सामान्य राहील तुम्हाला आरोग्याची संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही मात्र वर्षाच्या मध्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या मनात जरा नकारात्मक विचार येऊ शकतात ज्याचा परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर होऊ शकतो. म्हणून कुठल्याही नकारात्मक विचारांपासून लांब राहा. आत्मविश्वास बाळगा. आता मकर राशीला काही छोट्या मोठ्या अडचणी यावर्षी येतील पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी उपायही आहे. मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू आहे.

उपाय :

१) मकर राशीच्या लोकांनी दर शनिवारी शनि महाराजांचा स्तोत्र पठण करावे दशरत कृत अर्थात दशरथ महाराजांनी लिहिलेल शनि महाराजांचा स्तोत्र पठण करावे. २) दर रविवारी आंघोळीच्या पाण्यात थोडस केशर टाकाव.

३) त्याचबरोबर ते विद्यार्थी आहेत मकर राशीचे त्यांनी दर बुधवारी गणेशाचे संकटनाशक स्तोत्र म्हणाव. तुमच्या शिक्षकांचा आदर करा आणि शक्य असेल तेवढे शिक्षकांचा आशीर्वाद मिळवा. त्या सर्व विद्यार्थ्यांनी केशर दूध द्यावा आणि सूर्यनमस्कार घालावे.

या सगळ्या उपायांनी छोट्या-मोठ्या अडचणी दूर होतील. मित्रांनो लक्षात घ्या मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि त्यामुळे मकर राशीच्या लोकांची साडेसाती ही चालू आहे. मकर राशीच्या लोकांना आळस हा बिलकुल झेपत नाही. आळस कराल तर शनि महाराज दंड करतात. आळस शनि महाराजांना आवडत नाही. म्हणून मकर राशीच्या लोकांनी कधीही कष्ट करायला मागे पुढे पाहू नये भरपूर कष्ट करावे भरपूर प्रामाणिक प्रयत्न करावे मगच त्यांना प्रगती बघायला मिळते.

शनि महाराजांना प्रसन्न करण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे तुमच्या घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील तुमचे आजी आजोबा असतील आई-वडील असतील जे कोणी जेष्ठ आहेत त्यांची सेवा करा. वृद्धांची सेवा केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमाला दान देत जा. वृद्धाश्रमात जाऊनही कधी कधी रुद्र व्यक्तींची सेवा करत जा. तुम्हाला जेवढा मानसिक त्रास असेल तेवढी सेवा तुम्ही जास्त करा.

त्यामुळे शनि महाराजांचा कोन दूर होतो. शनि महाराज प्रसन्न होतात. गोरगरीब हाताखाली काम करणारे कर्मचारी तसेच वृद्ध या व्यक्तींची सेवा केल्याने किंवा या व्यक्तींना दानधर्म दिल्याने शनि महाराजांची संबंधित सर्व समस्या दूर होतात. मकर राशि ने कायमच एक रुटीन ठरवून घ्याव महिन्यातन थोड तरी दान हे वृद्ध व्यक्तींसाठी अनाथ वृत्त व्यक्तींसाठी कराव. कारण मकर राशीला याचा विशेष फायदा होतो कारण मकर राशीच्या स्वामी शनी महाराज आहेत.

त्याचबरोबर मकर राशीच्या लोकांनी सकारात्मकतेने पुढे जाणे आवश्यक आहे. आयुष्यात अनेक नकारात्मक गोष्टी घडतात मनाविरुद्ध गोष्टी घडतात आपल्या बाबतीत असं का होत आहे असा प्रश्न मकर राशीच्या लोकांना आयुष्यात अनेक टप्प्यांवर पडतो. पण त्या प्रत्येक प्रसंगातन काहीतरी सकारात्मक संदेश हा मकर राशीच्या लोकांनी स्वीकारायचा असतो. काहीतरी यातूनही चांगलं घडणार आहे ही भावना मनात ठेवायचे असते.

आपली ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाची उपासना न चुकता करायची असते. मकर राशीला शनी महाराज फक्त त्यासाठी कष्ट करावे लागतात कष्टानंतर यश मिळतच आणि एकंदर बघता २२४ हे वर्ष मकर राशि साठी चांगलंच म्हणाव लागेल. नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *