नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! जेव्हा कोणताही ग्रह वक्री किंवा मार्गी होतो तेव्हा त्याचा कमी-अधिक, शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींवर होत असतो. मागील महिन्यात म्हणजेच ४ सप्टेंबरला गुरुदेव मेष राशीत वक्री झाले आहेत वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यात गुरुदेव काही राशींचे भाग्य पूर्णतः बदलणार आहेत.

ज्योतिष अभ्यासक सांगतात की, ३१ डिसेंबर पर्यंत गुरु देव मेष राशीत वक्री अवस्थेत कायम राहणार आहेत. गुरु हे धनु व मीन राशीचे स्वामी आहेत. पण मेष मध्ये असल्याने त्यांचा शुभ प्रभाव काही अन्य राशींवर सुद्धा दिसून येऊ शकतो. या राशी कोणत्या व त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत नेमका काय व कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..

मेष रास (Aries Rashi Bhavishya)
गुरु देव मेष राशीतच वक्री असल्याने साहजिकच त्याचा सर्वाधिक प्रभाव हा याच राशीत दिसून येणार आहे. या काळात गुरु मेष राशीच्या मंडळींना कृपाशिर्वाद देऊन धनवान करू शकतात. तुम्हाला कामाचा वेग प्रचंड वाढवावा लागेल पण ज्या वेगाने व अचूकतेने तुम्ही काम कराल त्याच्या दुप्पटीने धनलाभ होण्याची चिनेह आहेत. नोकरी व व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. जर तुम्ही विवाहच्छुक असाल तर तुम्हाला साजेसे स्थळ सांगून येऊ शकते. तुम्हाला जोडीदाराच्या रूपात माता लक्ष्मीची कृपा लाभू शकते.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
गुरु वक्री झाल्याने सिंह राशीच्या मंडळींचा लाभदायक काळ सुरु होऊ शकतो. हे तीन महिने सिंह राशीसाठी एखाद्या वरदानासारखे असतील. या काळात तुम्हाला चार बाजूंनी पैसे मिळू शकतात पण आर्थिक मिळकतीचा मोठा भाग हा तुमचे आई- वडील असू शकतात. पूर्वजांच्या एखाद्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचा तगडा लाभ तुम्हाला मिळू शकतो. यात्रा- प्रवासाचे योग आहेत. नवीन लोकांशी जोडले जाल.

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
मीन राशीचे स्वामीच गुरु देव असल्याने ते आपल्या राशीवर सुख व धनाचा वर्षाव करतील. तुमच्या आर्थिक स्त्रोतांची कक्षा रुंदावू शकते पण प्रत्येक गोष्ट इतक्या तुफान वेगाने होईल ही कुठेतरी स्वतःलाच संभ्रम वाटू शकतो. अशावेळी धैर्याने व समजूतदारीने निर्णय घ्या. वैवाहिक आयुष्यात सुखाची अनुभूती मिळेल. नोकरदार मंडळींना पगारवाढीचे योग आहेत. तुम्हाला अचानक व अनपेक्षित धनलाभ होत असताना बचत व गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *